राज्य सरकारच्या निवृत्तीवेतन धारकांनी वैयक्तिक तपशील देण्याचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या निवृत्तीवेतन धारकांना जन्मतारीख, ई मेल आयडी, पॅन कार्ड हेडिटेल्स पाठविण्याचे आवाहन अधिदान व लेखा कार्यालयाने केले आहे. pao@mahakosh.in या इमेल आयडीवर ही माहिती...

सीमेवरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत-चीन दरम्यान लष्करी चर्चा सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. सध्या सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लेफ्टनंट जनरल पातळीवरच्या अधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा सुरू आहे. भारताकडून लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग...

ईईएसएल आणि युएसएआयडी यांनी “निकोप आणि ऊर्जा कार्यक्षम उभारणी”उपक्रम केला जाहीर

नवी दिल्ली : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, आज ऊर्जा मंत्रालया अंतर्गत कार्यरत पीएसयुचा संयुक्त उपक्रम, ऊर्जा कार्यक्षम सेवा मर्यादित (Energy Efficiency Services Limited (ईईएसएल) ने आंतरराष्ट्रीय विकासासाठीच्या अमेरिकी संस्थे (U.S. Agency for...

यु.पी.एस.सी.चीच्या स्थगित केलेल्या मुलाखती २० जुलैपासून

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे विविध नागरी सेवांसाठी घेतली जाणारी २०२० साठीची पूर्व परीक्षा येत्या ४ ऑक्टोबरला होणार आहे. ही परीक्षा ३१ मे रोजी होणार होती. मात्र...

देशातील संक्रमितांची संख्या सव्वा २ लाखांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आता ४८ पूर्णांक २७ शतांश झाला आहे. गेल्या २४ तासात ५ हजार ३५५ रुग्ण बरे झाले. या काळात...

एक-दोन रुग्ण आढळल्यास संपूर्ण कार्यालय सील करणं गरजेचं नाही, केवळ निर्जंतुक करा – केंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कार्यालयात आलेल्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आलं तर घ्यायची खबरदारीही सरकारने स्पष्ट केली आहे. अशा व्यक्तीला कार्यालयात लक्षणं आढळून आल्यास डॉक्टर येईपर्यंत त्यांना स्वतंत्र...

दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांना केंद्रीय गृहमंत्रालयानं काळ्या यादीत टाकलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या २ हजार ५५० नागरिकांना केंद्रीय गृहमंत्रालयानं काळ्या यादीत टाकलं आहे. पुढचे १० वर्ष या नागरिकांना देशात प्रवेश करायला मनाई करण्यात...

वंदे भारत अभियानांतर्गत परदेशात अडकलेले भारतीय महाराष्ट्रात दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं राबवलं जात असलेल्या वंदे भारत अभियानांतर्गत, ३० विमानांनी १९ देशातले ४ हजार १३ नागरिक, महाराष्ट्रात...

ज्या कंपन्यांनी कामगारांचे पगार दिले नाहीत त्यांच्याविरुद्ध १२ जून पर्यंत कारवाई करु नये –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ महामारीच्या प्रतिबंधासाठी लावलेल्या लॉकडाऊन दरम्यान कामगारांचे पगार ज्या कंपन्यांनी दिले नसतील त्यांच्याविरुद्ध येत्या १२ जून पर्यंत कारवाई करु नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला...

आजारापासून स्वत:चा बचाव करण्यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना – आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कान, नाक आणि घशाच्या आजारापासून स्वत:चा बचाव करण्यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केल्या आहेत. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये कोविड संसर्गाला...