भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला जाण्याची शक्यता

नवी दिल्ली : चालू वर्षाखेरीस भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांदरम्यान चार कसोटी सामने तसंच तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यासंदर्भात आज माहिती...

देशात वेगवेगळ्या ३० गटांकडून कोरोना वर लस शोधण्याचे प्रयत्न सुरू

नवी दिल्ली : देशातील अनेक मोठ्या उद्योगांपासून ते  स्वतंत्र शैक्षणिक संस्था असे जवळजवळ ३० गट कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीचा विकास करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं भारत सरकारचे मुख्य विज्ञान सल्लागार...

आत्मनिर्भर भारत म्हणजे आत्मकेंद्रित नव्हे तर आत्मविश्वास असलेले स्वावलंबी आणि काळजीवाहू राष्ट्र आहे -गोयल

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी उद्योग व व्यापार संघटनांसोबत घेतली बैठक नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्योग व व्यापार संघटनांसमवेत...

सर्व राज्यांना शाळा सुरू करण्याची परवानगी दिली असल्याचे वृत्त गृह मंत्रालयाने फेटाळले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना शाळा सुरू करण्याची परवानगी दिली असल्याचे वृत्त फेटाळले आहे. असा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. देशभरात अजूनही सर्व शैक्षणिक...

महिला, लहान मुलं आणि पौगंडावस्थेतल्या व्यक्तींना कोरोना चाचणी अहवाल न मागता अत्यावश्यक उपचार द्यावे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कॅल्शियम, ओआरएस, जस्त, गर्भ निरोधक, लोह यासारख्या अत्यावश्यक औषधांचे घरपोच वितरण करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. गर्भवती, माता, नवजात अर्भक, पौंगडावस्थेतल्या व्यक्तींच्या आरोग्यासाठी...

लॉकडाऊनमुळे कोविड १९ च्या प्रसाराचा वेग कमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनमुळे कोविड १९ च्या प्रसाराचा वेग कमी झाला, तसंच संभाव्य मृत्यूंची संख्याही प्रत्यक्षात कमी राहिली, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. शिवाय लॉकडाऊनच्या काळात कोविड १९...

कोविड ग्रस्त रुग्णांवर मोफत किंवा माफक दरात उपचार करणारी खासगी रुग्णालयं अंकित करण्याची सर्वोच्च...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडग्रस्त रुग्णांवर मोफत किंवा माफक दरात उपचार करता येतील, अशी खासगी रुग्णालयं अंकित करावीत, असं सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला सांगितलं आहे. कोविडग्रस्तांवर उपचाराच्या दरांवर नियंत्रण...

देशातली कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ५१ हजारापेक्षा जास्त

नवी दिल्ली : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ४२ पूर्णांक ४५ शतांश टक्के एवढं झालं आहे. गेल्या २४ तासात देशात ३ हजार ९३५ रुग्ण बरे झाले,...

आसाममध्ये संततधार पाऊस पडल्याने अनेक नद्या धोक्याच्या पातळीच्या वर आणि अनेक नवीन भाग जलमय

नवी दिल्ली : हवामान खात्याने येत्या दोन-तीन दिवसांत आसामच्या अनेक जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये सुमारे दोन लाख लोक आहेत....

लडाख केंद्रशासित प्रदेशातील कोविडविषयक परिस्थिती आणि विकासकामांबद्दल नायब राज्यपाल श्री.आर.के. माथुर यांचा केंद्रीय मंत्री...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाखचे नायब राज्यपाल श्री.आर.के. माथुर यांनी आज येथे केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांची भेट घेतली आणि नव्याने  तयार करण्यात आलेल्या 'केंद्रशासित प्रदेश लडाख' मधील कोविड...