आयएमडीच्या http://mausam.imd.gov.in संकेतस्थळावरील 7 सेवा उमंग अ‍ॅप्लिकेशनवर उपलब्ध

नवी दिल्ली : युनिफाइड मोबाइल अ‍ॅप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स (उमंग) चे उद्घाटन भू विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवन यांनी आज 22 मे, 2020 रोजी केले. यावेळी भारतीय हवामानशास्त्र विभाग  आयएमडीचे महासंचालक...

आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट सेवा पुन्हा सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय टपाल विभागानं १५ देशांसाठी आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट सेवा पुन्हा सुरु केली आहे. तसंच यापूर्वी उपलब्ध गंतव्य ठिकाणांसाठी आंतरराष्ट्रीय ट्रॅक पैकेट सेवाही सुरु केली आहे. या...

कोविड19 मुळे उद्भवलेली स्थिती हाताळण्यात राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला अपयश आल्याचा आरोप करत भाजपाचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड 19 मुळे उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यात राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला दारुण अपयश आल्याचा आरोप करत प्रदेश भाजपानं आज राज्यव्यापी महाराष्ट्र बचाव आंदोलन छेडलं आहे. कोविड 19...

अम्फान चक्रीवादळानं झालेलं नुकसान केंद्र सरकारनं राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषीत करावं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अम्फान चक्रीवादळानं ओदिशा आणि पश्चिम बंगालचं झालेलं नुकसान केंद्र सरकारनं राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषीत करावं, अशी मागणी आज देशभरातल्या २२ विरोधी पक्षांनी केली आहे. या...

देशातली एकूण रुग्णसंख्या १ लाख १८ हजार ४४७ झाली असून ६६ हजार ३३० जणांवर...

नवी दिल्ली : देशातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत काल ६ हजार ८८ इतकी विक्रमी वाढ झाली. देशातली एकूण रुग्णसंख्या १ लाख १८ हजार ४४७ झाली असून ६६ हजार ३३० जणांवर उपचार...

रिझर्व बँकेकडून व्याजदरात कपात

नवी दिल्ली : कोविड19 ची महामारी आणि प्रतिबंधासाठीचा लॉकडाऊन याच्या फटक्यातून अर्थव्यवस्था सावरण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेनं आज व्याजदरात कपात केली, कर्ज परतफेडीची मुदत वाढवायला परवानगी दिली आणि उद्योगांना अधिक...

देशांतर्गत प्रवासी विमान वाहतुकीसंदर्भात नागरी हवाई वाहतुक मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या देशांतर्गत प्रवासी विमान वाहतुकीसंदर्भात नागरी हवाई वाहतुक मंत्रालयानं विमान वाहतुक कंपन्या, विमानतळं तसंच प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रवाशांना आरोग्य...

भारतीय रेल्वे स्थलांतरित कामगारांसाठी येत्या १ जूनपासून दररोज २०० रेल्वेगाड्या सोडणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वे स्थलांतरित कामगारांसाठी येत्या १ जूनपासून दररोज २०० रेल्वेगाड्या सोडणार आहे, या गाड्यांची आरक्षण नोंदणी आज सकाळी दहा वाजता सुरु झाली. सुरुवातीच्या काही तासांमध्येच चार...

माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त देशभर त्यांना अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त देशभर त्यांना अभिवादन केलं जात आहे. १९९१ साली आजच्या दिवशी तमिळनाडूत पेरुम्बुदूर इथं एलटीटीई या दहशतवादी संघटनेने बॉम्बस्फोट...

देशभरात कोविड19 च्या चाचण्यांचा वेग हजार पट वाढला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कोविड19 च्या चाचण्यांचा वेग हजार पट वाढला असून आतापर्यंत २६ लाख १५ हजार ९२० जणांची कोरोना विषाणू संसर्ग चाचणी केली असल्याची माहिती भारतीय वैद्यक...