राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७४८ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

५६ रुग्णांना सोडले घरी मुंबई : राज्यात कोरोनाबाधित ११३ नवीन रुग्णांची आज नोंद झाली. यामुळे राज्यातील रुग्ण संख्या ७४८ झाली आहे तर आतापर्यंत ५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी...

हवेतून कोरोना विषाणूचा प्रसार होत नसल्याचे वैद्यकीय संशोधन संस्थेचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्गाचा प्रसार हवेतून होत असल्याचे अजून तरी सिद्ध झाले नसल्याचा पुनरुच्चार इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ...

अवैधरित्या दारू घेऊन जाणारा अत्यावश्यक सेवेचा ट्रक सिंधुदुर्ग पोलिसांनी केला जप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंदच्या काळात गोव्याहून रायगड जिल्ह्यात कोलाड इथं अवैधरित्या  दारू घेऊन जाणारा अत्यावश्यक सेवेचा एक ट्रक सिंधुदुर्ग पोलिसांनी आज पहाटे खारेपाटण इथं ताब्यात घेतला. या ट्रकच्या हौद्यात...

कोरोनामुळे अन्नाची आयात प्रभावी झाल्यास त्याचे परिणाम पुढे जाणवू लागतील – डब्ल्यू एफ पी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोव्हेल कोरोना विषाणू संसर्गामुळे जागतिक अन्न वितरण साखळीवर सध्यातरी फारसा परिणाम झाला नसला तरी अन्नाची आयात प्रभावी झाल्यास त्याचे परिणाम पुढे जाणवू शकतील असा इशारा...

सर्व गरिबांचं तीन महिन्यांचं वीजबिल शासनानं माफ करावं – रामदास आठवले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीमुळे सर्व गरिबांचं तीन महिन्यांचं वीजबिल शासनानं माफ करावं, सर्व बिल माफ करता येत नसेल तर किमान 50 टक्के वीजबिलाची रक्कम माफ करावी, अशी मागणी...

झारखंडमध्ये तीन महिला नक्षलवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंडमध्ये सिंघभूम जिल्ह्यात आनंदपूर गुडरी भागात आज पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन महिला नक्षलवादी ठार झाल्या. यावेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र जप्त केली. सिंघभूम जिल्ह्यात सोनुवा भागात ...

कोविड१९ विरुद्धच्या आपण सर्व एकजूट आहोत – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ या भयंकर साथीविरुद्धच्या लढ्यात कुणीही एकटं नाही, आपण सर्व एकजूट आहोत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपली एकजूट दाखवण्यासाठी सर्व देशवासियांनी येत्या रविवारी,...

जीवनावश्यक वस्तूंसाठी पश्चिम रेल्वेतर्फे विशेष पार्सल रेल्वे सेवा सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळे बंदीच्या काळात पश्चिम रेल्वेतर्फे जीवनावश्यक वस्तूंसाठी चार विशेष पार्सल रेल्वे सेवा सुरू आहेत. देशातल्या विविध विभागात दूध, फळं, भाज्या, बिस्किटं, तसंच जनावरांसाठी सुका चारा...

देशभरात जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा तुटवडा भासू नये, यासाठी नागरी उड्डयन मंत्रालयाचे प्रयत्न सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड -१९ च्या लढ्यात देशभरात जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा तुटवडा भासू  नये, यासाठी नागरी उड्डयन मंत्रालय धोरण पातळीवर सातत्यानं प्रयत्न करत आहे. कार्गो सेवेच्या माध्यमातून  आतापर्यंत...

रेल्वेच्या ६९ वाघिणींमधून १ लाख ९३ हजार मेट्रीक टन एवढा अन्नधान्याचा साठा देशभरात पाठवला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या पार्श्व भुमीवर देशभरात असलेल्या टाळेबंदिच्या काळात भारतीय अन्न प्राधिकरणाद्वारे अन्नधान्याचा निरंतर पुरवठा करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यान्वये लाभार्थ्यांना प्रती...