प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी तज्ञ डॉक्टरांशी विडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली जनता निरोगी ठेवण्याची, आयुष क्षेत्राची दीर्घ परंपरा असून, आज कोविड-१९ सारख्या आजाराचा सामना करण्यात या शाखांची भूमिका अधिकच महत्वाची आहे, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
कोरोना विषाणू विरुद्धच्या युद्धात नौदलही मदतीस पुढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू विरुद्धच्या युद्धात आता नौदलानंही पुढाकार घेतला आहे. नौदलाच्या डॉर्नियर या विमानानं काल गोवा इथून कोरोना विषाणू संशयित ६० रुग्णांचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू...
राष्ट्रपतींची राज्यपालांशी कोरोनाबाबत चर्चा; राज्यपाल कोश्यारी मुंबई येथून सहभागी
मुंबई : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांसह कोरोना व्हायरस आजारासंबंधी विविध विषयांवर देशातील सर्व राज्यांचे राज्यपाल, नायब राज्यपाल व केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक यांचेसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली....
जागतिक आरोग्य संघटनेने सुरु केलेल्या चाचण्यांमध्ये भारतही सहभागी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत लवकरच कोविड-१९ या आजारावर औषध विकसित करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने सुरु केलेल्या चाचण्यांमध्ये सहभागी होणार आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या, साथीचे आजार विभागाचे प्रमुख...
प्रधानमंत्री आपत्कालीन नागरिक सहाय्य आणि बचाव निधीची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी आज पीएम-केअर्स अर्थात प्रधानमंत्री आपत्कालीन नागरिक सहाय्य आणि बचाव निधीची घोषणा केली. देशात अचानक उद्भवलेल्या कोविड-१९ सारखे साथीचे आजार आणि इतर...
पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीला, उपराष्ट्रपतींनी दिले एक महिन्याचे वेतन
नवी दिल्ली : देशात पसरलेल्या कोविड- 19 महामारीला रोखण्यात सरकारतर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांना बळकटी देण्यासाठी उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष एम.वेंकय्या नायडू यांनी एक महिन्याच्या वेतनाइतकी रक्कम पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीत आज जमा...
कोविड -19 च्या प्रतिसादाविषयी, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपाल, नायब राज्यपाल...
नवी दिल्ली : कोविड-19 आजाराच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उत्पन्न होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारांकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना जोड देण्याचे मार्ग शोधण्याबद्दल, भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती...
रेल्वे प्रशासन आणि सामान्य नागरिकांमध्ये माहिती आणि सूचनांच्या अखंड देवाणघेवाणीसाठी भारतीय रेल्वेने नियंत्रण कक्षाची...
138 आणि 139 या दोन्ही क्रमांक तसेच सोशल मिडिया सेल रेल्वे ग्राहक (प्रवाशी) आणि इतरांच्या चौकशीचे उत्तर, मदत (शक्य असेल तिथे) आणि संबंधित माहिती देण्यासाठी 24 तास कार्यरत असतील
नवी...
सामान्यांनीही पुढे केला मदतीचा हात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. २४ तास नागरिकांची सेवा करणारे पोलीसही मदत करण्यात मागे नाहीत. नागपाडा पोलीसांच्या वतीन गरजूंना जेवणाचे डबे...
रामायण या गाजलेल्या मालिकेचे दूरदर्शन नॅशनल वर पुन्हा प्रसारण
नवी दिल्ली : कोरोना विषाणूबाबत देशातली सध्याची परिस्थिती आणि 21 दिवसांच्या लॉक डाऊनमुळे लोक घरा बाहेर जात नसल्यामुळे शनिवार 28 मार्च 2020 पासून रामायण या रामानंद सागर यांच्या लोकप्रिय मालिकेचे दूरदर्शनवर पुन्हा प्रसारण करण्याचा निर्णय माहिती...











