मुंबई : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांसह कोरोना व्हायरस आजारासंबंधी विविध विषयांवर देशातील सर्व राज्यांचे राज्यपाल, नायब राज्यपाल व केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक यांचेसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथून चर्चेत सहभाग घेतला.
Home ताज्या घडामोडी राष्ट्रपतींची राज्यपालांशी कोरोनाबाबत चर्चा; राज्यपाल कोश्यारी मुंबई येथून सहभागी