केंद्र सरकारने मांडलेल्या प्रत्यक्ष कर विवाद से विश्वास 2020′ या विधेयकाला राज्यसभेत मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं मांडलेल्या प्रत्यक्ष कर विवाद से विश्वास 2020' या विधेयकाला राज्यसभेत मंजुरी मिळाली. प्रत्यक्ष कर आकारणी संदर्भातल्या वादांमधे करावरचं व्याज, दंड आणि कायदेशीर प्रक्रियांमधून कर...

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुंतवणूकदारांनी दुस-या पर्यायांकडे मोहरा वळवल्यानं मुंबई सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात घसरगुंडी उडाली. सोन्याच्या दारात तोळ्यामागे एक हजार २७७ रुपयांची घट होऊन, तो...

सॅनिटायझर,मास्कची विक्री एमआरपीवरच

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर आणि इतर औषधांची विक्री कमाल विक्री किंमत अर्थात, एमआरपी पेक्षा जास्त भावानं होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश राष्ट्रीय...

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्त्यामध्ये ४ टक्के वाढ करण्याची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्त्यामध्ये ४ टक्के वाढ करण्याची घोषणा आज करण्यात आली. केंद्रीय मंत्रीमंडळानेहा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकरयांनी दिली. केंद्र...

कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर सरकारचं पूर्ण लक्ष आहे, लोकांनी मोठ्या संख्येनं एकत्र येऊ नये,...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुमुळे देशवासियांनी घाबरु नये तसंच या विषाणुची लागण होऊ नये म्हणून प्रत्येकानं योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर...

राज्यातून निवडून द्यायच्या राज्यसभेच्या सातही जागा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या राज्यसभेच्या सात जागांसाठी सातच अर्ज आल्याने सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड होईल असं स्पष्ट झालं आहे. राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवार, फौजिया खान, काँग्रेसतर्फे राजीव...

कुलदीप सेंगर यांना 10 वर्ष तुरूंगवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उन्नाव बलात्कार पीडित मुलीच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी दिल्लीच्या कोर्टाने कुलदीपसिंग सेंगरला 10 वर्षांची शिक्षा ठोठावली. दिल्लीतील कोर्टाने  कुलदीप सेंगर याचा भाऊ कुलदीपसिंग सेंगर यांना बलात्कार पीडितेच्या...

जम्मू-काश्मीर सरकारने माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना कोठडीतून मुक्त करण्याचे आदेश दिले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांना तातडीने प्रभावीपणे नजरकैदेत ठेवण्याचा आदेश जम्मू-काश्मीर प्रशासनाने रद्द केला आहे. आज जारी केलेल्या आदेशात प्रधान सचिव शलीन...

देशात कोरोना विषाणूचे नवे १३ रुग्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशांत तेरा नवे विषाणू बाधित रुग्ण आढळले असून आतापर्यंत या विषाणू बाधित रुग्णांची एकुण संख्या ७३ झाली अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव...

आयपीएल १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा बीसीसीआयचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येत्या २९ तारखेला सुरु होणा-या आयपीएल क्रिकेट स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या धोक्यामुळे स्पर्धेत सहभागी...