संसदेची खनिज कायदा दुरुस्ती विधेयकाला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खनिज कायदा दुरुस्ती विधेयक २०२० ला संसदेने काल मंजूर केले राज्यसभेनं देखील कालचे ८३ विरुद्ध १२ मतांनी या विधेयकाला मंजुरी दिली. कोळसा खाणी वितरीत केल्यानंतर...

ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत पी व्ही सिंधूचा प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या पी व्ही सिंधू हिनं बर्मिंहॅम इथं सुरू असलेल्या ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत, महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सिंधुने काल झालेल्या सामन्यात...

कुक्कुट उद्योग उत्पादनांचा कोरोना विषाणूच्या प्रदुर्भावाशी संबंध नाही – डॉ. व्ही. एन. वानखडे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कुक्कुट उद्योग उत्पादनांचा कोरोना विषाणूच्या प्रदुर्भावाशी काहीही संबंध नसल्याचं वाशिमचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्ही. एन. वानखडे यांनी म्हटलं आहे. कोंबडीचं मांस आणि अंडी मानवी आहारासाठी...

रोमला जाणारी विमान सेवा १२ मार्चपर्यंत रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने रोम, मिलान आणि सेऊलला जाणारी आपली विमानसेवा तात्पुरती रद्द केली आहे. रोमला जाणारी विमान सेवा १२ मार्चपर्यंत रद्द केली आहे,...

मेरी कोमसह तीन भारतीय मुष्टियोद्ध्यांचा टोकियो ऑलिंपिकसाठीचा प्रवेश निश्चित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विश्वविजेतेपदाला सहा वेळा गवसणी घालणारी मुष्टियोद्धा मेरी कोम आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेला अमित पांघल याच्यासह तीन भारतीय मुष्टियोध्यांनी ऑलिंपिकमधला आपला सहभाग निश्चित केला...

भारत आणि दक्षिण आफ्रिका एकदिवसीय क्रिकेट सामना पावसामुळे रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामधल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज पावसामुळे रद्द झाला. हिमाचल प्रदेशात धर्मशाळा इथल्या मैदानात दुपारी दीड वाजता सामना सुरु...

फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनच्या नागरिकांना दिलेली ई-व्हिसा सुविधा आणि देण्यात आलेले व्हिसा रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटली आणि दक्षिण कोरियाला नुकतीच भेट दिलेल्या प्रवाशांना व्हिसा निर्बंधानंतर आता कोविड-१९ चाचणी नकारात्मक आल्याचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य राहणार आहे. हे प्रमाणपत्र त्या-त्या देशांच्या आरोग्य मंत्रालयाने...

केंद्र सरकारने १५ एप्रिलपर्यंत सर्व पर्यटन व्हिसा केले रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं येत्या १५ एप्रिलपर्यंत सर्व पर्यटन व्हिसा रद्द केले आहेत. हा निर्णय १३ मार्चच्या रात्री १२ वाजल्यापासून लागू होईल. केंद्रीय...

भारतीय रिझर्व्ह बँकेने परदेशी चलन बाजारात डॉलर्सच्या उपलब्धीकरता खरेदी-विक्री केली जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकन डॉलर्सची जगभरातली बाजार उपलब्धता लक्षात घेता भारतीय रिझर्व्ह बँकेनं सहा महिन्यांच्या कालावधीसाठी परदेशी चलन बाजारात डॉलर्सच्या उपलब्धीकरता खरेदी-विक्री जाहीर केली आहे. त्यानुसार सोमवारी रिझर्व्ह बँकेतर्फे...

देशवासियांनी घाबरून न जाता, कोरोना विषाणूच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशवासीयांनी घाबरून न जाता, कोव्हीड-19 या कोरोना विषाणूच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विषाणू संसर्गामुळे उद्भवलेल्या...