भाजप खासदाराने जातीचं बोगस प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी सोलापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी बेडा जंगम जातीचं बोगस प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला...
महिला ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. सिडनी इथं आज इंग्लंडबरोबरचा उपांत्य फेरीतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला.
या...
‘डेक्कन क्वीन’ला जर्मन तंत्रज्ञानाची जोड
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या वारसा यादीत अग्रणी असणाऱ्या 90 वर्ष जुन्या पुणे-मुंबई शहरांदरम्यान धावणाऱ्या प्रसिध्द ‘डेक्कन क्वीन’ रेल्वेगाडीचे रूप आता बदलणार आहे. या गाडीला जर्मन तंत्रज्ञानाधारित डबे आणि...
इराणमधे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकार इराणच्या संपर्कात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या इराणमधे अडकलेले भारतीय यात्रेकरू आणि विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकार इराणच्या संपर्कात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी राज्यसभेत...
सिडनी इथं महिला ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा उपांत्य फेरीचा पहिला सामना रंगणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उद्या सिडनी इथं पहिल्या उपांत्य सामन्यात भारताची गाठ इंग्लंडशी पडणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता...
कंपनी कायदा-दुसरी सुधारणा विधेयक 2019 ला, केंद्रीय मंत्रिमंडळानं दिली मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 'कंपनी कायदा-दुसरी सुधारणा विधेयक 2019' ला, केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. उद्योग जगतातल्या गुन्हेगारी प्रवृत्तींचं उच्चाटन करण्याला या कायद्यातल्या सुधारणेद्वारे प्राधान्य देण्यात आलं असून, त्यामुळे...
रजिस्ट्रार ऑफ कंपनीज यांच्याकडे आवश्यक कागदपत्र दाखल काण्यास दिरंगाई करणा-यांना आणखी एक संधी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रजिस्ट्रार ऑफ कंपनीज यांच्याकडे बंधनकारक, आवश्यक कागदपत्र दाखल काण्यास दिरंगाई करणा-यांना आणखी एक वेळ संधी देण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी मर्यादित देयता भागीदारी, एल.एल.पी सेटलमेंट स्कीम...
जम्मू कश्मीर प्रशासनाने 2 जी मोबाईल सेवांवरच्या सर्व वेबसाईट्सवर अँक्सेस केला खुला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू कश्मीर प्रशासनाने आज 2जी मोबाईल सेवांवरच्या सर्व वेबसाईट्सवर अँक्सेस खुला केला आहे. त्याचबरोबर १७ मार्चपर्यंत लॅण्ड लाईन इंटरनेट सेवाही बहाल केल्या असून समाज माध्यमाच्या...
महामार्गांवर ओव्हरब्रिज आणि भुयारी मार्ग बांधण्यात येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सेतुभारतम् योजनेअंतर्गत सरकार राष्ट्रीय महामार्गांवरील लेव्हल क्रॉसिंग बंद करून त्याजागी ओव्हरब्रिज आणि भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या ४ मार्च २०१६ रोजी...
सरकार कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेणार नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकार कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेणार नाही असं अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी सांगितलं. इटानगर इथं वार्ताहरांशी ते बोलत होते. पारदर्षक अरूणाचलच्या दिशेनं युवकांना...











