आज राष्ट्रीय युद्धस्मारकाचा पहिला वर्धापनदिन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय युद्ध स्मारकाचा आज पहिला वर्धापनदिन आहे. देश रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शूर जवानांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी हे स्मारक...

कोरोना विषाणूच्या व्यवस्थापनाचा आरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिल्लीत आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिका-यांबरोबर कोरोना विषाणूच्या व्यवस्थापनाबाबत देशातल्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. सध्या देशातल्या सर्व २१ विमानतळं, १२ प्रमुख आणि ६५...

रद्द तिकीटांमधून रेल्वेला ९ हजार कोटींची कमाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या तीन वर्षात तिकीट रद्द करण्याचे शुल्क आणि प्रतिक्षा यादीतील रद्द न केलेल्या तिकिटांमधून रेल्वेने तब्बल ९ हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे. सेंटर फॉर रेल्वे...

भारत आणि अमेरिका संबंध वैश्विक भागीदारी स्तरावर नेण्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिकेनं द्विपक्षीय संबंध,सर्वसमावेशक वैश्विक भागीदारी स्तरावर नेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली. भारत अमेरिकेतील विशेष नात्याचा पाया जनतेचा एकमेकांशी असलेल्या संबंधांवर...

उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणंही सुरक्षित होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणंही लवकरच सुरक्षित होणार आहे. हे खाद्यपदार्थ कधी तयार केले आणि ते कधीपर्यंत खाण्यासाठी योग्य आहेत अशी पाटी लावणे विक्रेत्यांना जूनपासून बंधनकारक होणार...

‘कदाचित अजूनही’ काव्यसंग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : 'कदाचित अजूनही' या मराठी काव्य संग्रहासाठी प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांना आज साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. येथील कमानी सभागृहात साहित्य अकादमीच्या वतीने  साहित्य अकादमी पुरस्काराच्या दिमाखदार सोहळ्याचे...

राज्यसभेतील महाराष्ट्राच्या ७ जागांसाठी २६ मार्चला निवडणूक

नवी दिल्ली : राज्यसभेत महाराष्ट्रातील प्रतिनिधीत्वाच्या 7 जागांसाठी 26 मार्च 2020 रोजी निवडणूक होणार असून याच दिवशी  निकाल जाहीर होणार आहे. संसदेचे स्थायी सभागृह असणाऱ्या राज्यसभेत एकूण 17 राज्यांतील 55 सदस्यांचा...

जयसिद्धेश्वर महाराजांची खाजदारकी अडचणीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोलापूरचे भाजपा खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांचा जातीचा दाखला, जात पडताळणी समितीनं बनावट म्हणून रद्द केला आहे. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत. तक्रारदार प्रमोद गायकवाड यांनी...

डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे दोन्ही देशातले मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होतील...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे या दोन्ही देशातले मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होतील, असं भारत-अमेरिका संबंधीच्या अभ्यासक निकी हेली...

भारतीय महिला संघाचा बांगलादेशावर 18 धावांनी विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला क्रिकेटच्या टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघानं बांगलादेशावर 18 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिलांनी वीस षटकात सहा बाद 142 धावा...