काशी महाकाल एक्सप्रेस आजपासून
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काशी महाकाल एक्सप्रेस ही आयआरसीटीसीची तिसरी खाजगी रेल्वेगाडी आजपासून सुरू होत आहे. इंदूरजवळ ओंकारेश्वर, उज्जैनमध्ये महाकालेश्वर आणि वाराणसीमधलं काशी विश्वनाथ मंदीर या तीन ज्योतिर्लिंगांना या...
घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती महिनाभरात कमी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरची वाढलेली किंमत येत्या महिन्यात कमी होण्याची शक्यता असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैर्सगिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं.
आज झारखंड मध्ये रायपूर...
राज्यात विजेच्या विक्रमी मागणीची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या महावितरणच्या ग्राहकांनी काल विक्रमी विजेची मागणी नोंदवली. बुधवारी महावितरणकडे तब्बल २१ हजार ५७० मेगावॅटवीजेची मागणी झाली. ही मागणी पूर्ण केल्याचं महावितरणनं कळवलं आहे. यापूर्वी...
बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील अनुत्तीर्णचा शेरा हटविणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या कुठलाही विद्यार्थीच्या गुणपत्रिकेवर यापुढे अनुतीर्ण असे लिहिले जाणार नाही.
बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यात विद्यार्थी अपयशी झाला तरी त्याच्या गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण...
सोन्याच्या दरानं गाठला ऐतिहासिक उच्चांक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोन्याच्या दरानं जळगावमध्ये आज ऐतिहासिक उच्चांक गाठला. जळगावमध्ये सोन्याच्या किंमती तोळ्या मागे ४३ हजार १५० रुपयांवर पोहोचला.
जानेवारीपासून सोनं तब्बल सव्वा दोन हजार रुपयांनी महाग झालं...
राज्यातील रस्त्यांचे जाळे अधिक कार्यक्षम करण्यासाठी एशियन बँकेकडून १५ हजार कोटींच्या अर्थसहाय्याचे आश्वासन :...
नवी दिल्ली : दळणवळणाच्या दृष्टीने राज्यातील महत्त्वाच्या रस्त्यांचे जाळे अधिक कार्यक्षम करण्यासाठी एशियन डेव्हल्पमेंट बँकेकडून 15 हजार कोटी निधीचे अर्थसहाय्य मिळणार असल्याचे आश्वासन मिळाले असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम...
आशियायी कुस्ती स्पर्धेत ग्रेको रोमन प्रकारात आशु, आदित्य कुंडू आणि हरदीपनं पटकावली कांस्य पदकं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या आशियायी कुस्ती स्पर्धेत ग्रेको रोमन प्रकारात आशु, आदित्य कुंडू आणि हरदीपनं आपापल्या वजनी गटात काल कांस्य पदकं जिंकली. भारतानं आतापर्यंत...
प्रधानमंत्रींच्या हस्ते मृदा आरोग्य पत्रिका योजनेचं उद्धाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मृदा आरोग्य पत्रिका दिवस आज पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 फेब्रुवारी 2015 रोजी राजस्थानमधल्या सुरतगड इथं मृदा आरोग्य पत्रिका योजनेचं उद्धाटन...
स्वच्छ भारत अभियान-ग्रामीणच्या दुस-या टप्प्याला मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छ भारत अभियान-ग्रामीणच्या दुस-या टप्प्यातल्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.२०२४-२५ पर्यंत चालणा-या या अभियानात हागणदारी मुक्त...
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांचं कल्याणासाठी केंद्रीय मंत्रीमंडळ आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं काही महत्त्वपूर्ण निर्णय आज जाहीर केलेत. त्यानुसार येत्या पाच वर्षात १० हजार नव्या एफपीओ...











