शंभर टक्के डिजिटलायझेशन मुळे हज यात्रा सोपी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय मुस्लिमांच्या हज यात्रेला जाण्यासाठीच्या प्रक्रियेचे शंभर टक्के डिजिटलायझेशन झाल्यामुळे ही प्रक्रिया एकदम सोपी झाली आहे, असं केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज...

जम्मू आणि काश्मीर प्रश्नात तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाची गरज नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि यापुढेही राहिल आणि त्याबाबत भारताच्या भूमिकेत कुठलाही बदल झालेला नाही, असे केंद्र सरकरने स्पष्ट केले आहे....

केंद्र सरकार आणि जागतिक बँकेच्या ४५ कोटी डॉलरच्या कर्जाच्या करारावर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार आणि जागतिक बँक यांनी आज ४५ कोटी डॉलरच्या कर्जाच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. देशातली खालावत चाललेली भूजल पातळी रोखण्यासाठी आणि भूजल संस्था मजबूत करण्यासाठी...

गांधीनगर मध्ये वन्यजीव संरक्षण परिषद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थलांतर करणाऱ्या वन्यजीव प्रजातींच्या संरक्षण विषयक करारात सहभागी असलेल्या देशांची सी ओ पी-१३ परिषेद आजपासून गुजरातमधल्या गांधीनगर येथे सुरु झाले असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...

मृदा आरोग्य पत्रिका योजनेला भरघोस प्रतिसाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जमिनीची उत्पादन क्षमता वाढविणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने मृदा आरोग्य पत्रिका योजना सुरू केलेली आहे. देशभरातल्या शेतकऱ्यांकडून या योजनेला भरघोस प्रतिसाद...

जम्मू- काश्मीर आणि लडाख केंद्रीय प्रशासकीय लवादाच्या अखत्यारीत येणार – जितेंद्र सिंग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि कश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश लवकरच केंद्रीय प्रशासकीय लवादाच्या अखत्यारीत येईल असे प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी म्हटले आहे. ते काल...

आर्थिक कारवाई कृती दलाची पॅरिस इथं बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद्यांना होणाऱ्या अर्थ पुरवठ्यावर देखरेख ठेवणाऱ्या आर्थिक कारवाई कृती दलाची आज पॅरिस इथे महत्वाची बैठक होणार आहे या. बैठकीत दहशतवाद्यांना अर्थ पुरवठा करण्यात, पाकिस्तानच्या भूमिकेविषयी...

निर्भया बलात्कार अणि हत्येप्रकरणी चारही आरोपींना फाशी देण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया बलात्कार अणि हत्येप्रकरणी चार दोषी आरोपींना येत्या तीन मार्चला सकाळी सहा वाजता फाशी देण्याचा नवा आदेश दिल्लीतल्या सत्र न्यायालयानं जारी केला. मुकेश कुमार सिंग, पवन...

राजधानी दिल्लीत वैविध्यपूर्ण कार्यक्रमांसह ‘शिवजयंती सोहळा’

10 देशांचे राजदूत प्रमुख पाहुणे, हणमंतराव गायकवाडांना छत्रपती शिवाजी महाराज भूषण पुरस्कार नवी दिल्ली : शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने दिल्ली येथे आयोजित होणाऱ्या शिवजयंती सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात 10 देशांचे...

राज्यातल्या भाजपा कार्यकर्त्यांनी आता पुढच्या निवडणुकीसाठी जोमाने काम सुरू करावं – जे पी नड्डा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातली सध्याची सत्ताधारी युती ही अनैसर्गिक आणि अनैतिक आहे अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डडा यांनी केली आहे. ते नवी मुंबईत नेरूळ इथं महाराष्ट्र...