कायदेमंडळाच्या पीठासन अधिका-यांकडे सदस्यांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचा न्यायीक अधिकार कायम ठेवावा का? याबाबत संसदेनं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कायदेमंडळाचे पीठासन अधिकारी विशिष्ट पक्षाशी बांधील राहत असताना, अपात्रता याचिकेवर निर्णय घेण्याचा न्यायीक अधिकार त्यांच्याकडे कायम ठेवावा का, याबाबत संसदेनं नव्यानं विचार करण्याची वेळ आली...
पाच हजार कोटी रुपयांच्या स्वदेशी संरक्षण सामुग्री खरेदीला समितीची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच हजार कोटी रुपयांच्या स्वदेशी संरक्षण सामुग्री खरेदीला समितीनं मंजुरी दिली आहे. यामध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक युद्धविषयक प्रणालीचाही अंतर्भाव आहे. या प्रणालीची रचना, संरक्षण, संशोधन आणि...
जीसॅट-३० ला त्याच्या परिचालन कक्षेजवळच्या कक्षेत नेण्यात यश आलं आहे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला जीसॅट-३० ला त्याच्या परिचालन कक्षेजवळच्या कक्षेत नेण्यात यश आलं आहे. प्रॉपेल्शन प्रणालीचा उपयोग करून या उपग्रहाला वरच्या कक्षेत आणल्याची...
तान्हाजी चित्रपटातल्या दृश्यांचा वापर करून दिल्लीतल्या निवडणुशी संबंधित तयार केलेल्या चित्रफितीचा भारतीय जनता पार्टीचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तान्हाजी चित्रपटातल्या दृश्यांचा वापर करून दिल्लीतल्या निवडणुशी संबंधित तयार केलेल्या चित्रफितीचा भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचं काम आव्हान म्हणून स्वीकारलं तर दोन वर्षात नक्की...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचं काम आव्हान म्हणून स्वीकारलं तर दोन वर्षात नक्की पूर्ण होईल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्राध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त...
जम्मू काश्मीरमधे जनसंपर्क कार्यक्रमाअंतर्गत 14 केंद्रीयमंत्री दाखल, मुख्तार अब्बास नक्वी यांनी सत्राचं उद्धाटन केलं.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमधे जनसंपर्क कार्यक्रमाअंतर्गत 14 केंद्रीयमंत्री दाखल, झाले असून या जनसंपर्क कार्यक्रमाच्या आजच्या सत्राचं उद्धाटन मुख्तार अब्बास नक्वी यांनी केलं. कौशल्यविकासामुळे काश्मिरी युवकांसाठी रोजगाराच्या संधी...
भारत-नेपाळ सीमेवरच्या बिराटनगर एकात्मिक तपासणी चौकीचं उद्घाटन आज दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते संयुक्तरित्या होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-नेपाळ सीमेवरच्या बिराटनगर एकात्मिक तपासणी चौकीचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नेपाळचे प्रधानमंत्री के. पी. शर्मा ओली यांच्या हस्ते संयुक्तरित्या आज होणार आहे. उभय देशांचे...
आंध्र प्रदेश विधानसभेनं विकेंद्रीकरण आणि समावेशन विकास विधेयक काल रात्री मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंध्र प्रदेशात विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिकेसाठी तीन वेगवेगळ्या राजधान्या असणार आहेत. सर्व क्षेत्रांच्या विकासासाठी आंध्र प्रदेश विधानसभेनं विकेंद्रीकरण आणि समावेशन विकास विधेयक काल रात्री मंजूर ...
महाराष्ट्राच्या झेन सदावर्ते आणि आकाश खिल्लारे यांना ‘राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार’
नवी दिल्ली : मुंबईच्या परळ भागातील झेन सदावर्ते आणि औरंगाबाद जिल्ह्यातील आकाश खिल्लारे याला यंदाचा (वर्ष 2019) राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराची घोषणा...
राजपथावरील पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील १९ एनसीसी कॅडेट्सची निवड
नवी दिल्ली : यावर्षी प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथ संचलनासाठी महाराष्ट्रातील 19 एनसीसी कॅडेट्सची निवड झाली आहे.
येथील छावणी परिसरातील डीजी एनसीसी परेड ग्राऊंडवर प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील एनसीसी कॅडेट्साठी सराव...











