भारताची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी अमेरिकी डॉलर इतकी करण्यासाठी भागधारकांनां विशेष प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी अमेरिकी डॉलरइतकी करण्याचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्व भागधारकांनी विशेष प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री मोदी यांनी केलं. पाच लाख कोटी अमेरिकी...

दिल्ली पोलिसांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचारासंदर्भात, नऊ संशयितांना ओळखलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेएनयू हिंसाचार प्रकरणात नऊ संशयितांची दिल्ली पोलिसांना ओळख पटली आहे. विद्यापीठाच्या आवारात या महिन्याच्या ५ तारखेला झालेल्या घटनेच्या तपासाबद्दल माहिती देताना उपायुक्त तिर्की म्हणाले की,...

इंटरनेट वापराचा हक्क हा काही बंधनांसह मुलभूत हक्क असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यघटनेच्या कलम १९ अंतर्गत इंटरनेचा वापर हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे, असं सांगत जम्मू-कश्मीरमध्ये रुग्णालयासारख्या अत्यावश्यक सेवा, शैक्षणिक केंद्रांमधली इंटरनेट सेवा सुरु करावी असा आदेश...

भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत तत्व भक्कम असून त्यात तीव्र गतीनं उभारी घेण्याची क्षमता असल्याचं प्रधानमंत्री...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत तत्व भक्कम असून त्यात तीव्र गतीनं उभारी घेण्याची क्षमता आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री मोदी यांनी काल नीती आयोगाच्या...

जनगणना येत्या १ एप्रिलपासून मोबाईल अँपच्या माध्यमातून सुरु होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात जनगणनेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून, ही जनगणना येत्या, एक एप्रिल पासून सुरु होईल आणि ३० सप्टेंबर पर्यंत चालेल. या जनगणनेदरम्यान, जनगणना कर्मचारी घरोघरी जाऊन...

हवाई वाहतूक क्षेत्रात भारत गतिमान विकासासाठी सज्ज असल्याचा केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं हवाई वाहतूक क्षेत्रात समतोल साधत तीव्र गतीनं विकास केला आहे, असं वक्तव्य केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीप पुरी यांनी केलं. विंग्स इंडिया २०२० या हैदराबाद...

आसाममध्ये गुवाहाटीत तिसरी ”खेलो इंडिया” क्रीडा स्पर्धा आजपासून सुरु होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाममध्ये गुवाहाटी इथं आज खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांचा भव्य उद्घाटन सोहळा होणार आहे, त्यासाठी सगळी तयारी पूर्ण झाली आहे. या तिसऱ्या युवा क्रीडा स्पर्धेमध्ये देशभरातले, साडेसहा...

दिल्लीत जेएनयू हिंसाचाराच्या चौकशीकरता विद्यापीठानं नियुक्त केली पाच सदस्यीय समिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या जेएनयूमधे झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीकरता विद्यापीठानं पाच सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. प्रा. सुशांत मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील ही समिती विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतच्या शिफारशींचा अहवाल लवकरात लवकर सादर...

सर्व विभागांनी आपल्या अर्थसंकल्पात दहा टक्क्यांची तरतूद आदिवासी विभागाच्या विकासासाठी करावी – गिरीश चंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व विभागांनी आपल्या अर्थसंकल्पापैकी दहा टक्क्यांची तरतूद आदिवासी विभागाच्या विकासासाठी करावी, असे निर्देश जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीश चंद्र मुर्मू यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासाठी त्यांनी तीन...

खरेदीदाराच्या हमीसह गृहप्रकल्प विकासकांना अर्थ पुरवठा करणारी स्टेट बँकेची योजना जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सार्वजनिक क्षेत्रातल्या सगळयात मोठ्या असलेल्या स्टेट बँकेनं, खरेदीदाराच्या हमीसह गृहप्रकल्प विकासकांना अर्थ पुरवठा करणारी योजना जाहीर केली आहे. या योजनेमुळे निवासी घरांच्या विक्रीला उत्तेजन...