संविधान वाचवण्याची मागणी करत सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत राजघाटावर सत्याग्रह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संविधान वाचवण्याची मागणी करत काँग्रेसनं सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत राजघाटावर सत्याग्रह सुरु केला. माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रियंका गांधी, गुलाम नबी...

ईशान्य भारतातला दहशतवाद, डावा कट्टरवाद आणि विद्रोहाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या पाच वर्षात ईशान्य भारतातला दहशतवाद, डावा कट्टरवाद आणि विद्रोहाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार वचनबद्ध आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी...

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विचारवंत आणि धर्मागुरुंनी सरकारला मदत करण्याचं योगी अदित्यनाथ यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विचारवंत आणि धर्मागुरुंनी सरकारला मदत करावी असं आवाहन मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी केला आहे. समाजातल्या विचारवतांपर्यंत पोहचण्याचा आणि त्यांचे विचार...

हरयाणा आणि पंजाबसह अनेक ठिकाणी पारा १० अंशांच्या खाली घसरला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून हरयाणा आणि पंजाबसह अनेक ठिकाणी  पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. काश्मीरमध्ये बऱ्याच भागात तापमानात अंशतः सुधारणा झाल्यानं कडाक्याच्या...

झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद यांच्या महाआघाडीची सत्तेकडे वाटचाल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद यांच्या महाआघाडीनं बाजी मारल्याचं चित्र दिसत आहेत. मतमोजणी सुरु असून जे कल समोर येत आहेत त्यात...

66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचं उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू यांच्या हस्ते नवी दिल्लीत वितरण...

उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू नवी दिल्लीत एका कार्यक्रमात 66 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरित करतील. ‘हेलारो’ या गुजराती चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार दिला जाणार आहे. अभिनेते आयुष्यमान खुराना याला...

फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारीपदी भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरीक डॉ. मोनिषा घोष यांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकी सरकारच्या एफसीसी अर्थात फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारीपदी भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरीक डॉ. मोनिषा घोष यांची नियुक्ती झाली आहे. त्या डॉ. एरीक बर्गर यांची...

विरोधी पक्षशासित राज्यांनी आयुष्मान भारत योजना लागू केली नसल्याचा प्रकाश जावडेकर यांचा आरोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपाचे ज्येष्ठ नेते, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी विरोधी पक्षशासित राज्यांनी जनतेला आरोग्य सुविधा पुरविणारी आयुष्मान भारत केंद्रीय योजना लागू केली नसल्याचा आरोप...

कटक इथं सुरु असलेल्या तिस-या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजचं भारतापुढं विजयासाठी ३१६ धावांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कटक इथं भारत आणि वेस्ट इंडिजमधे सुरु असलेल्या तिस-या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतासमोर विजयासाठी ५० षटकात ३१६ धावांचं आव्हान ठेवलं आहे....

भारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच कारखान्यातून यावर्षी नऊ महिन्यात ३ हजार डब्यांचं उत्पादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच कारखान्यातून यावर्षी नऊ महिन्यांच्या कालावधीत ३ हजारांव्या डब्याचं उत्पादन झालं आहे. रेल्वे डब्यांची वाढती मागणी पूरी करण्याच्या दृष्टीनं या डब्यांचा उपयोग...