नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संविधान वाचवण्याची मागणी करत काँग्रेसनं सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत राजघाटावर सत्याग्रह सुरु केला.

माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रियंका गांधी, गुलाम नबी आझाद, मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री कमलनाथ, अहमद पटेल इत्यादी नेते या आंदोलनात सहभागी झाले आहेत.