केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सार्वजनिक वाहतूक यंत्रणा देशातली अत्यावश्यक बाब असून महाराष्ट्र राज्यात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे ५ ते ६ ठिकाणी लॉजिस्टिक पार्क्स उभारण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय...

राष्ट्रीय गंगा स्वच्छता अभियानाचा ४९ विद्यापीठांशी करार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय गंगा स्वच्छता अभियानानं युवकांना जलसंधारण आणि नदी पुनरुज्जीवनासाठी प्रेरित करण्यासाठी ४९ विद्यापीठांशी करार केला आहे. नद्यांची शाश्वत परिसंस्था निर्माण करण्याच्या जनचळवळीत विद्यार्थी समुदायाला आघाडीवर आणणं...

ईडीतर्फे बीबीसी विरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयानं आज ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसी विरोधात परकीय चलन विनिमय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. परकीय चलनामध्ये अनियमितता आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. या...

केंद्रीय अंमली पदार्थ विभागाच्या एकीकृत पोर्टलचा प्रारंभ

नवी दिल्ली : सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स म्हणजे केंद्रीय अंमली पदार्थ विभागाच्या एकीकृत पोर्टलचे आज, महसूल सचिव संजय मल्होत्रा यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. यावेळी अतिरिक्त महसूल सचिव, विवेक अग्रवाल, अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे आयुक्त...

यंदाचा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीच्या ९६ टक्के राहील, असा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाचा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीच्या ९६ टक्के राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एस मोहापात्रा यांनी आज नवी दिल्ली इथं...

प्रवाशांच्या अशोभनीय कृत्यांबाबत नागरी विमान वाहतूक संचालनालयाचे विमान कंपन्यांना दिशानिर्देश जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विमानाच्या उड्डाणा दरम्यान विमानात काही प्रवाशांकडून केल्या जाणाऱ्या अशोभनीय कृत्यांवर नागरी विमान वाहतूक संचालनालयानं विमान कंपन्यांना दिशानिर्देश जारी केले आहेत. विमानात असणारे पायलट, अन्य कर्मचारी यांनी...

राज्यांनी अनुदानाचा चोख हिशेब ठेवून वित्तीय आणि महसुली तूट कमी करावी अशी नियंत्रक आणि...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यांनी अनुदानाचा योग्य समतोल राखण्यासाठी, वित्तीय तूट कमी करावी, महसुली तूट दूर करण्यासाठी आणि थकित कर्जे स्वीकारार्ह पातळीवर ठेवण्यासाठी योग्य ती पावलं उचलावीत, अशा सुचना भारताचे...

शालेय स्तरावर मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत एकसमान राष्ट्रीय धोरण लागू करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शालेय स्तरावर मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत एकसमान राष्ट्रीय धोरण लागू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती पी.एस.नरसिंहा आणि न्यायमूर्ती जे.पी. पारदीवाला...

राजधानीत महात्मा जोतिराव फुले जयंती साजरी

नवी दिल्ली : थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती...

आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या रूपिनला रौप्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कझाकस्तानमध्ये अस्ताना इथं सुरु असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत काल पहिल्या दिवशी भारताच्या रूपिननं ५५ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. ग्रीको रोमनच्या स्पर्धांमध्ये भारताच्या...