आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून १८ उमेदवारांची यादी जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपानं काल १८ उमेदवारांची यादी जाहीर केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना कर्नाटकातून उमेदवारी देण्यात आली असून वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष...
स्टेट बँकेनं केली एमसीएलआरमध्ये दहा बेसीस पॉईंटची कपात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सर्वाधिक कर्जपुरवठा करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेनं निधीवर आधारित कर्जदरात म्हणजेच, एमसीएलआरमध्ये दहा बेसीस पॉईंटची कपात केली आहे.
बँकेनं काल ही घोषणा केली. हे नवे दर...
पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीवर कर कपात केल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासात वेग – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रामीण भारताकडे जाणारे डिजिटल महामार्ग बांधण्याचं महत्व आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केलं. ‘प्रगती आणि आकांक्षाभिमुख अर्थव्यवस्थेसाठी गुंतवणूक’ या विषयावर आयोजित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये ते...
देशाच्या भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी नागरिकांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रामनवमीच्या निमीत्तानं गुजरातमधल्या जुनागढ इथल्या उमिया माता मंदीराच्या...
पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या २३ नागरिकांना भारताचे नागरिकत्व प्रदान
मुंबई : पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या अल्पसंख्याक समाजातील 23 नागरिकांना आज गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर व गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले.
पूर्वीपासून पाकिस्तानात...
‘रिसॅट टू बीआरवन’ या निरीक्षक उपग्रहाचं श्रीहरीकोटा इथून आज दुपारी प्रक्षेपण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आज रिसॅट टू बीआरवन या निरीक्षक उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे. पीएसएलव्ही- सी ४८ या प्रक्षेपकाद्वारे श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन...
लसीकरणाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लसीकरणाविषयी नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करा. लसीकरणाविषयी अफवा पसरू देऊ नका असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी आज देशातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला....
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली ‘फीट इंडिया’ अभियानाची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय ‘फिट इंडीया’ अभियानाला चालना देण्यासाठी आरोग्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या संबंधित अभियानाचं एकत्रीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.
देशात सर्व वयोगटात तंदुरुस्तीबद्दल जागृती वाढवण्याबाबत क्रीडा...
भारत- ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या पहिल्या दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात एक...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान मेलबर्न इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या पहिल्या दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात एक बाद ३६ धावा झाल्या.
शुभमन गील २८,...
रस्ते अपघात टाळण्यासाठी जनजागृती करण्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्ते सुरक्षेबाबत लोकांना शिक्षित करणं आवश्यक असल्याचं मत परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. ते आज रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं आयोजित परिसंवादात बोलत...









