प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मन की बातच्या माध्यमातून आज जनतेशी साधणार संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज  प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देश-विदेशातल्या लोकांशी संवाद साधतील. या कार्यक्रमाचा हा  ६१ वा भाग असून यावेळी हा...

वादग्रस्त भूखंडावर राममंदिरचं – सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येच्या वादग्रस्त भूखंडावर राममंदिराचं बांधकाम करण्याचा मार्ग मोकळा करणारा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला. सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्यासह, शरद बोबडे, धनंजय चंद्रचूड, अशोक भूषण...

देशात कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दर 74 पूर्णांक 69 शतांश टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दर 74 पूर्णांक 69 शतांश टक्के झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज ही माहिती दिली. देशात काल 63 हजार...

जपान, दक्षिण कोरिया, आसियन देशांशी एफटीए करारांचा आढावा घेतला जात असल्याचं केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपान, दक्षिण कोरिया आणि आसियन देशांशी एफटीए अर्थात मुक्त व्यापार करारांचा आढावा घेतला जात आहे, असं केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत...

केंद्र सरकारच्या लोक कल्याणकारी योजनांचे लाभ लोकांना मिळत आहेत – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

नवी दिल्ली : आयुष्मान भारत, स्वच्छ भारत मोहीम, किसान सन्मान योजना यांसारख्या केंद्र सरकारच्या लोक कल्याणकारी योजनांचे लाभ लोकांना मिळत आहेत असं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे....

श्रीलंका आणि नेपाळमधल्या घडामोडींवर भारताने बारकाईने लक्ष द्याव – शरद पवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन भारतीय उपखंडाला चोरपावलांनी विळखा घालण्याण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे श्रीलंका आणि नेपाळ इथल्या घडामोडींवर भारतानं बारकाइनं लक्ष द्यायला हवं, असं प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे...

दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता मार्गावर ताशी 160 किलोमीटर्स वेगानं रेल्वेगाड्या धावण्यासाठी 18 हजार कोटी रुपयांचे...

नवी दिल्ली : दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता या मार्गावर ताशी 160 किलोमीटर्स वेगानं रेल्वेगाड्या धावण्यासाठी 18 हजार कोटी रुपयांचे पायाभूत प्रकल्प उभारण्यात येतील, असं रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही के यादव यांनी...

संविधानातले आदर्श अंगिकारण्यासाठी निरंतर प्रयत्न करा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संविधानातले आदर्श अंगिकारण्यासाठी निरंतर प्रयत्न करण्याचं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. संविधान दिनानिमित्त संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या  संयुक्त  सभेला आज राष्ट्रपती संबोधित करत होते. उपराष्ट्रपती...

केंद्र सरकारनं कोणत्याही राज्याला ऑगस्ट पासून सेवा कराची भरपाई दिलेली नाही : केंद्रीय वित्तमंत्री...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराची भरपाई देताना केंद्र सरकारकडून  कोणत्याही प्रकारचा भेदभाव बिगर भाजपा शासित राज्यांवर अन्याय केला जात नाही असं सांगत केंद्रीय वित्तमंत्री...

दिल्ली विधानसभेचं दोन दिवसांचं अधिवेशन सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली विधानसभेचं दोन दिवसांचं अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात दिल्ली सरकार, ‘दिल्ली कौशल्य आणि उद्यमशीलता विद्यापीठ  विधेयक’ तसंच दिल्ली क्रीडा विद्यापीठ  विधेयक मांडणार...