देवचा-पचमी इथल्या कोळसा खाणी पुढच्या २४ तासात पुन्हा सुरु करण्याचा पश्चिम बंगाल सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देवचा-पचमी इथल्या कोळसा खाणी पुढच्या २४ तासात पुन्हा सुरु करण्याचा निर्णय पश्चिम बंगाल सरकारनं केला आहे. काळ दिघा इथं सुरु असलेल्या दोन दिवसीय व्यवसाय परिषदेच्या...

सरस आजीविका मेळाव्यात महाराष्ट्रातील महिला बचतगटांचे १० स्टॉल

नवी दिल्ली : केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने येथील इंडिया गेटवरील राजपथ लॉनवर आयोजित सरस आजीविका मेळाव्यात राज्याची हस्तकला व खाद्यसंस्कृती दर्शविणारे महिला बचतगटांचे 10 स्टॉल सहभागी झाले आहेत. केंद्रीय...

शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन, अधिसूचित फळे आणि भाजीपाल्याच्या किसान रेल मालवाहतुकीवर 50% सवलत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- किसान रेलच्या सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना आणखी मदत आणि प्रोत्साहन म्हणून रेल्वे मंत्रालय आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने अधिसूचित फळे व भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर 50% अनुदान...

जेएनयू,दिल्लीतल्या अशुद्ध पाणीपुरवठ्याच्या मुद्यावरुन राज्यसभेत गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचं प्रश्न, तसंच दिल्लीतल्या अशुद्ध पाणीपुरवठ्याच्या मुद्यावरुन राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. जेएनयूचा प्रश्न उपस्थित करताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे के. के राजेश...

राष्ट्रपती भवनात मराठी चित्रमुद्रा

डॉ.उत्तम पाचारणे यांच्या पुढाकाराने प्रथमच चित्रकारांचे निवासी शिबीर नवी दिल्ली : महाराष्ट्राचे सुपुत्र तथा राष्ट्रीय ललित कला अकादमीचे अध्यक्ष डॉ. उत्तम पाचारणे यांच्या पुढाकाराने राष्ट्रपती भवनात प्रथमच देशातील ज्येष्ठ व...

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्र संधीचा भंग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानी लष्करान काल जम्मू काश्मीरच्या पूंच जिल्ह्यातील देग्वार आणि मालती सेक्टर मध्ये पुन्हा शस्त्र संधीचा भंग करीत गोळीबार केला. त्यांनी भारतीय हद्दीत प्रत्यक्ष ताबा रेषे नजीक...

रेडियो आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात भारत आणि परदेशी प्रसारक यांच्यातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

नवी दिल्ली : रेडियो आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात भारत आणि परदेशी प्रसारक यांच्यातील सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने कार्योत्तर मंजूरी दिली आहे. लाभ: परदेशी प्रसारकांबरोबरच्या या करारामुळे पुढील...

स्तनांच्या कर्करोगाचं निदान होण्यासाठी महिलांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता-प्रिती सुदान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्तनांच्या कर्करोगाचं निदान सुरुवातीलाच होण्यासाठी महिलांमध्ये मोठया प्रमाणावर जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असं आरोग्य आणि कुटुंबकल्याण सचिव प्रिती सुदान यांनी सांगितलं. त्या आज नवी दिल्लीत...

पीएमकेअर्स योजनेतंर्गत प्रमाणपत्र आणि सहाय्य हस्तांतरित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्या मुलांनी कोरोनामधे त्यांचे पालक गमावले आहेत अशा मुलांना त्यांच्या शालेय तसंच उच्च शिक्षणात पूर्ण सहकार्य मिळेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कोरोना...

महाराष्ट्राला चार आकाशवाणी पुरस्कार

पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग देशात सर्वोत्कृष्ट नवी दिल्ली : माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आकाशवाणीच्या वार्षिक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुणे आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाला देशातील सर्वोत्कृष्ट वृत्त...