शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन, अधिसूचित फळे आणि भाजीपाल्याच्या किसान रेल मालवाहतुकीवर 50% सवलत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- किसान रेलच्या सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना आणखी मदत आणि प्रोत्साहन म्हणून रेल्वे मंत्रालय आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने अधिसूचित फळे व भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर 50% अनुदान...

एकम महोत्सवाच्या सांगता समारंभात दिव्यांग कारागीर व उद्योजकांना क्रिशन पाल गुर्जर यांच्या हस्ते पुरस्कार...

आठवडाभर चाललेल्या एकम महोत्सवाची आज सांगता नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे आठवडाभर चाललेल्या एकम महोत्सव या प्रदर्शन व जत्रेत सहभागी झालेल्या दिव्यांग कारागीर तसेच उद्योजकांना सामाजिक न्याय व सक्षमीकरण...

तवांग इथल्या ११ व्या मैत्री दिवस कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राहीले उपस्थित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अरुणाचल प्रदेशातल्या तवांग इथल्या ग्यालवा त्जांगयांग ग्योस्टा क्रीडांगणात साजरा झालेल्या ११ व्या मैत्री दिवस कार्यक्रमाला उपस्थित होते. ‘आपल्या सैन्याला जाणा’ ही मुख्य...

भारत – चीन तणावावर चर्चेनं तोडगा काढण्यावर दोन्ही देशांमधे सहमती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत - चीन सीमेवरच्या परिस्थितीबाबत यापूर्वी झालेल्या उभयपक्षी करारांच्या अधीन राहूनच शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यावर दोन्ही देशांमधे सहमती झाली आहे.  दोन्ही देशांच्या प्रमुख लष्करी अधिकाऱ्यांदरम्यान...

जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत कोल्हापूरइथले जवान जोतिबा चौगुले शहीद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमधल्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यातल्या उंबरवाडी इथले जवान जोतिबा चौगुले शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर आज उंबरवाडी इथं शासकीय इतमामामात...

118 नवी कम्युनिटी रेडिओ स्टेशन उभारणार

नवी दिल्ली : 118 नवी कम्युनिटी रेडिओ स्टेशन उभारण्यात येणार असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. कम्युनिटी रेडिओ स्टेशन उभारण्यासाठी अर्जदारांच्या मंजूर केलेल्या यादीमध्ये नक्षलप्रभावित 16 जिल्हे,...

टिकटॉकसह ५९ चिनी अँपवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची राष्ट्रीय एकात्मता, सार्वभौमत्व, सुरक्षा आणि सुरक्षितता, तसच सार्वजनिक व्यवस्थेला अपायकारक ठरणाऱ्या ५९ मोबाईल ॲप्स वर सरकारनं बंदी घातली आहे. यामध्ये टिक टॉक, शेअर इट,...

पूर्वेकडील भागांच्या विकासाकरता पोलादमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पूर्वोदय अभियानाची केली सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पूर्वेकडील भागात देशाच्या एकूण क्षमतेच्या ७५ टक्के पोलाद उत्पादन करण्याची क्षमता आहे, असं प्रतिपादन केंद्रीय पोलादमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं. २०३०-३१ पर्यंत ३०० दशलक्ष टन...

देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष उलटल्यानंतरही देशापुढील प्रश्न अजून अनुत्तरीत राहू शकत नाहीत –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष उलटल्यानंतरही देशापुढील प्रश्न अजून अनुत्तरीत राहू शकत नाहीत, असं स्पष्ट प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज लोकससभेत केलं. ते आज...

भारत आणि इटली यांच्यातला द्विपक्षीय संवादामुळे नव्या क्षेत्रातील परस्पर सहकार्य वाढेल – पंतप्रधान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत आणि इटली यांच्यातला द्विपक्षीय संवादामुळे काही नव्या क्षेत्रातील परस्पर सहकार्य वाढेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे इटलीचे समपदस्थ...