जम्मू कश्मीरमध्ये पायाभूत सेवा सुविधांसाठी ८ हजार कोटी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू कश्मीरमध्ये पायाभूत सेवा सुविधा क्षेत्रातल्या त्रुटी दूर करून निधीच्या अभावी अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना मार्गी लावण्यासाठी, सरकारने २०१८ मध्ये स्थापन केलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून...
जम्मू-कश्मीरमधे दहशतवादीविरोधी मोहीमेदरम्यान लष्कराच्या दोन जवानांना वीरमरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरमधे राजौरी जिल्ह्यात, नौशेरा सेक्टर इथं दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेल्या शोध मोहिमेदरम्यान दोन भारतीय जवान शहीद झाले.
शोधमोहिम अद्याप सुरु असल्याचं लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं.
बालकांवरील न्यूमोनियाच्या ‘न्यूमोसिल’ या लसीचं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुण्यातल्या सीरम इन्स्टिटय़ूटने तयार केलेल्या, बालकांवरील न्यूमोनियाच्या ‘न्यूमोकॉकल काँजुगेट व्हॅक्सिन – ‘न्यूमोसिल’ या लसीचं लोकार्पण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल केलं.
जागतिक स्तरावर पाच वर्षांखालील...
नागरीकत्व सुधारणा कायद्याला राज्यांनी नकार दिल्यास घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरीकत्व सुधारणा विधेयक संसदेत आधीच संमत झाल्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कुठलेही राज्य नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं काँग्रेसचे नेते आणि माजी कायदा आणि न्याय...
सेन्सेक्समधे काल दिवसअखेर २२७ अंकांची वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारातल्या तेजीचे सकारात्मक परिणाम शेअर बाजारातही दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सनं काल ४४ हजाराचा टप्पा पार केला. सेन्सेक्समधे काल दिवसअखेर २२७ अंकांची वाढ...
UPSC नागरी सेवा परीक्षा २०२१ चे निकाल जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा परीक्षा २०२१ चे निकाल आज जाहीर केले. यात पहिल्या ४ ही स्थानावर महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे. श्रुती...
‘कदाचित अजूनही’ काव्यसंग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली : 'कदाचित अजूनही' या मराठी काव्य संग्रहासाठी प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांना आज साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.
येथील कमानी सभागृहात साहित्य अकादमीच्या वतीने साहित्य अकादमी पुरस्काराच्या दिमाखदार सोहळ्याचे...
ब्रिटनहून येणाऱ्या- जाणाऱ्या विमान वाहतुकीवर ७ जानेवारीपर्यंत निर्बंध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): ब्रिटनहून येणाऱ्या आणि ब्रिटनला जाणाऱ्या विमान वाहतुकीवरचे निर्बंध केंद्र सरकारनं सात जानेवारीपर्यंत वाढवले आहेत.
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी ही...
शहरांसाठीच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक कोटींहून अधिक घरांच्या बांधकामाला मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं शहरांसाठीच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या १ कोटी १२ लाख घरांपैकी, एक कोटींहून अधिक घरांना मान्यता दिली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि...
खेलो इंडिया स्पर्धेत तीन सुवर्ण पदकांसह त्रिपुरा अग्रस्थानी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाममधे गुवाहाटी इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया क्रीडास्पर्धेच्या कालच्या पहिल्या दिवशी जिम्नॅशियम प्रकारात, त्रिपुराची प्रियांका दासगुप्ता आणि उत्तर प्रदेशच्या जतिनकुमार कनौजिया यांनी सुवर्णपदक पटकावलं. तर...









