कारगील विजयाची 20 वर्ष

नवी दिल्ली : ऑपरेशन विजय अर्थात कारगील युद्धात भारताने मिळवलेल्या विजयाला यावर्षी 20 वर्ष होत आहेत. कारगील युद्ध म्हणजे राजकीय, लष्करी आणि मुत्सद्देगिरीची गाथा आहे. कारगील युद्धातला विजय, आपला...

लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दोन मार्चपर्यंत तहकूब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात 2020-21 च्या केंद्रीय अर्थसंकल्पावरची चर्चा पूर्ण झाल्यावर लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दोन मार्चपर्यंत तहकूब झालं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी...

भारतीय वैद्यकीय परिषद सुधारणा विधेयक २०१८ लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय वैद्यकीय परिषद सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं. यानुसार देशातल्या वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेची फेररचना केली असून भारतीय वैद्यकीय शिक्षण परिषद  तीन ऐवजी एक वर्षासाठी...

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी राज्यातल्या नागरिकांना शांतता राखण्याचं केलं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी राज्यातल्या नागरिकांना हिंसा सोडून शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. काल कोलकाता इथं राजभवनात बातमीदारांशी बोलताना धनखर यांनी राजकीय पक्षांना...

देशात आतापर्यंत 57 हजार 720 रुग्ण कोरोना मुक्त

नवी दिल्ली : देशात काल कोरोनाचे 6 हजार 977 नवे रुग्ण आढळून आले, तर 154 जणांचा मृत्यू झाला. देशात काल  सलग चौथ्या दिवशी  सर्वात जास्त कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ...

विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायदे आणि पेगॅसस पाळत प्रकरणासह विविध मुद्दयांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. लोकसभेत पहिल्या तहकूबीनंतर...

हुतात्मा दिनानिमित्त राजभवनात हुतात्म्यांना आदरांजली

मुंबई : हुतात्मा दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  यांनी राजभवन येथे  दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. देशाच्या स्‍वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 30 जानेवारी हा दिवस...

जमिनीची धूप वाढवण्यासाठी जाळणी पद्धत अयोग्य

नवी दिल्ली : राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने 10 डिसेंबर 2015 रोजी केंद्र शासित प्रदेश, दिल्ली, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये कृषी शेष ज्वलंत प्रकरणा संदर्भात एक आदेश...

शाळांमधे इंग्रजीचा माध्यम म्हणून सर्रास होणारा वापर चिंताजनक – ज्येष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्ञानार्जन हे केवळ मातृभाषेतून होत असतं, त्यामुळे शाळांमधे इंग्रजीचा माध्यम म्हणून सर्रास होणारा वापर चिंताजनक असल्याचं, ज्येष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडे यांनी म्हटलं आहे. नेमाडे आणि हिंदी...

येत्या ३ वर्षात धावू लागणार खाजगी कंपन्यांनी चालवलेल्या रेल्वेगाड्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खासगी कंपन्यांनी चालविलेल्या रेल्वे येत्या ३ वर्षात प्रत्यक्षात धावू लागतील. त्यांचे भाडे त्या मार्गावर चालणाऱ्या विमान सेवेच्या दराप्रमाणे असेल, असं रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के....