नवी दिल्लीत ‘डेफकॉम इंडिया 2019’ दोन दिवसीय परिषदेला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीत ‘डेफकॉम इंडिया 2019’ ही दोन दिवसीय परिषद सुरु झाली. तिन्ही सैन्यदलात उत्तम परस्पर संवाद सुविधा व्हावी यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे....

कटक इथं सुरु असलेल्या तिस-या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजचं भारतापुढं विजयासाठी ३१६ धावांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कटक इथं भारत आणि वेस्ट इंडिजमधे सुरु असलेल्या तिस-या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतासमोर विजयासाठी ५० षटकात ३१६ धावांचं आव्हान ठेवलं आहे....

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या देशातल्या विद्यार्थ्यासोबत ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून संवाद साधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या तारखेला "परीक्षा पे चर्चा" या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातले विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसोबत संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम नवी दिल्लीतल्या तालकटोरा क्रीडा...

राज्यात कोविड लसीचं वितरण आणि लसीकरणासाठी कृती दलाची स्थापना – मुख्यमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या महाराष्ट्रासह आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन माध्यमातून आढावा बैठक घेतली. लस आल्यानंतर राज्यात लसीकरणाची प्रक्रिया तसंच...

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण : पश्चिम विभागात महाराष्ट्र द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली : ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण’ अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला केंद्रीय रसायने व खतेमंत्री सदानंद गौडा यांच्या हस्ते देशातील पश्चिम विभागातील दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित...

टाळेबंदीच्या काळात आतापर्यंत देशातल्या विविध न्यायालयांमध्ये १८ लाख याचिका दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या टाळेबंदीच्या काळात आतापर्यंत देशातल्या विविध न्यायालयांमध्ये १८ लाख याचिका दाखल झाल्या आहेत, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचुड यांनी...

देशभरात संचारबंदी असतानाही गहू तसंच तांदळ्याच्या दुसऱ्या पिकाच्या खरेदीची प्रक्रिया सुरळीत सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनापासून बचावासाठी देशभरात संचारबंदी असतानाही, गहू तसंच तांदळ्याच्या दुसऱ्या पिकाच्या खरेदीची प्रक्रिया सुरळीत सुरु आहे. यावर्षी ४०० लाख मेट्रिक टन गहु खरेदीचं लक्ष्य सरकारनं ठरवलं...

प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या २६ जानेवारीला दादरच्या शिवाजीपार्क इथं मुंबई पोलिसांचं अश्वदल होणार सहभागी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त दादरच्या शिवाजीपार्क इथं होणा-या संचलनात मुंबई पोलिसांचं अश्वदल सहभागी होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. यावेळी मुंबई...

देशातील कोविड मृत्यू संख्येबाबत परदेशी प्रसारमाध्यमांनी केलेले दावे पूर्णपणे निराधार- आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांच्या संख्येबाबत परदेशी प्रसारमाध्यमांनी केलेले दावे पूर्णपणे निराधार असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. ही संख्या निर्धारित करण्यासाठी या माध्यमांनी ज्या अहवालाचा वापर...

पिकविमा अनुदान वाटप तुर्त बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या पाश्वभूमीवर प्रतिबंधक उपाय म्हणून पिकविमा अनुदान वाटप तुर्त बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक हनमंत जाधव...