परदेशात अडकलेल्या भारतीयांना केंद्र सरकार गुरुवारपासून परत आणणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना टप्प्याटप्प्यानं मायदेशी परत आणण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. येत्या ७ मे पासून विशेष विमानं आणि जहाजानं या नागरिकांना भारतात...
एमआयएम वारिस पठाण यांच्याकडून स्पष्टीकरण मागवणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी एमआयएम वारिस पठाण यांच्याकडून स्पष्टीकरण मागवणार आहे. पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी ही माहिती दिली आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांना पक्षाचा पाठिंबा नसल्याचेही...
”अन्नधान्य क्रांतीमध्ये शेतकऱ्यांचे महत्त्वाचे योगदान” – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अन्नधान्य क्रांती घडवून आणण्यात शेतकरी हा महत्त्वाचा आधारस्तंभ असून कोविड १९च्या काळातही शेतकऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं....
देशात गेल्या चोविस तासात १२ हजार ७७१ रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या चोविस तासात १२ हजार ७७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ७ लाख ६३ हजार ४५१ झाली आहे....
१ मार्चपासून जनौषधी आठवडा साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण देशभरातल्या सुमारे ६२०० प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रांमधे दरवर्षी १ मार्चपासून जनौषधी आठवडा साजरा केला जातो. आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी या केंद्रातर्फे विविध...
कोरोना विषाणू संसर्गावरची लस तयार करण्याच्या कामात आयसीएमआर घाई करत असल्याचा माकपचा आरोप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गावरची लस तयार करण्याच्या कामात भारतीय वैद्यक संशोधन परिषद विनाकारण घाई करत असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने केला आहे.
पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी...
देशात काल दिवसभरात ४४ हजार ७३९ रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल दिवसभरात ४४ हजार ७३९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ८३ लाख ३५ हजार १०९ झाली आहे. याबरोबच...
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सर्व पक्षांनी गेल्या अधिवेशनाप्रमाणेच सहकार्य करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सर्व पक्षांनी गेल्या अधिवेशनाप्रमाणेच सहकार्य करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते नवी दिल्लीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत बोलत होते.
नियमांनुसार सर्व...
कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणासंदर्भात लसीकरण मार्गदर्शक सूचना जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाबाधित होऊन बऱ्या झालेल्या रुग्णांना ते बरे झाल्यापासून किमान तीन महिन्यांनंतरच लसीची...
नौसेनेत देखील महिलांना कायमस्वरूपी कमिशन देण्यावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्करा प्रमाणेच नौसेनेतही महिलांना कायमस्वरूपी कमिशन देण्याचा महत्तवपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील दोन सदस्यीय पीठाने आज दिला. महिलांना कायमस्वरूपी कमिशन...









