लोकसभा सचिवालयातील कर्मचाऱ्यांसाठी फ्रेंच भाषेचा अभ्यासक्रम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा सचिवालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी प्राथमिक स्तरावरील फ्रेंच भाषेचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. याचं उदघाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झालं. सध्याच्या...

नौदल जवानांचा स्वातंत्र्यदिन 2020 रोजी शौर्य पुरस्काराने गौरव

नवी दिल्‍ली : नौसेना पदक (शौर्य) कॅप्टन मृगांक श्योकंद (05107-एफ) भारतीय नौदलाच्या मिग-29के च्या ताफ्यातील सर्वात अनुभवी अधिकारी. त्यांच्याकडे 2000 तासांपेक्षा अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. 16 नोव्हेंबर 2019 रोजी आपात कालीन गंभीर...

भारत-ब्रिटन विमानसेवा रद्द करण्याचा एअर इंडियाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ब्रिटननं लागू केलेल्या नव्या निर्बंधांमुळे भारत-ब्रिटन दरम्यानची विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय एअर इंडियानं घेतला आहे, त्यामुळे येत्या शनिवारपासून या महिनाअखेरीपर्यंत भारतातून ब्रीटनकडे...

देशाचे २० जवान शहीद, चीनचीही मोठी जीवितहानी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गलवान खोऱ्यात काल मध्यरात्री झालेल्या चकमकीत चीनला चांगलाच तडाखा बसला असून त्यांचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार किंवा गंभीर जखमी झाले आहेत. अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात...

म्यानमारच्या पदच्युत नेत्या आँग सान सू की यांना भ्रष्टाचार प्रकरणी ५ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : म्यानमारच्या पदच्युत नेत्या आँग सान सू की यांना म्यानमारमधल्या न्यायालयानं भ्रष्टाचाराच्या ११ खटल्यांमध्ये दोषी ठरवत ५ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. नोबेल पुरस्कार विजेत्या आँग...

राष्ट्रीय जनौषधी दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांचा लाभार्थी आणि औषध दुकानदारांशी संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनौषधी केंद्रांमुळे सर्वानाचं वाजवीदरात औषध सहज उपलब्ध होऊ लागल्यानं सर्वसामान्याचं आयुष्य सुखकर झालं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जनौषधी दिवसानिमित्त, या योजनेतल्या...

काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप करत प्रकाश जावडेकरांची टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देश कोविड १९ शी लढत असताना काँग्रेस त्याचं राजकारण करत असल्याचा आरोप करत माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. ते...

लोणावळा येथील ‘कैवल्यधाम’ केंद्राला आयुष मंत्रालयाचा पुरस्कार

नवी दिल्ली :  पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील ‘कैवल्यधाम एसएडीटी गुप्ता योगिक रूग्णालय व आरोग्य सेवा केंद्रा’ ला आयुष मंत्रालयाचा माहिती तंत्रज्ञानाच पुरस्कार आज जाहीर झाला आहे. आयुष भवनमध्ये केंद्रीय आयुष मंत्री...

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम संपूर्ण देशभर राबवण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम आज संपूर्ण देशभर राबवण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची सर्व आरोग्य केंद्रं, रेल्वेस्थानक, बसस्थानक तसंच बाजारपेठांमध्ये केंद्र उभारून ही लस...

नवरात्रीच्या प्रथम दिनाच्या पंतप्रधानांकडून शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला नवरात्र उत्सवाच्या दिल्या आहेत. “नवरात्रीच्या प्रथम दिनी माता शैलपुत्रीला नमन. तिचे आशीर्वाद आपल्या पृथ्वीला सुरक्षित, आरोग्यपूर्ण आणि समृध्द करोत. तिच्या आशिर्वादाने गरीब...