एमआयएम वारिस पठाण यांच्याकडून स्पष्टीकरण मागवणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी एमआयएम वारिस पठाण यांच्याकडून स्पष्टीकरण मागवणार आहे. पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी ही माहिती दिली आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांना पक्षाचा पाठिंबा नसल्याचेही...
मोदी सरकार कर्मचाऱ्यांचे हित जपण्यासाठी वचनबद्ध आहे आणि त्यांच्या सर्व समस्या न्याय्य पद्धतीने सोडविल्या...
नवी दिल्ली : केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), प्रधानमंत्री कार्यालयातील राज्यमंत्री, कार्मिक, तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, अणुउर्जा आणि अंतराळ या विभागांचे मंत्री डॉ. जितेंद्र प्रधान यांनी आज...
लडाखमध्ये हिमस्खलन होण्याचा हिमस्खलन अभ्यास महामंडळाचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाखच्या लेह परिसरात येत्या दोन दिवसात हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे. संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेच्या बर्फाळ प्रदेशाच्या पर्यावरणाचा अभ्यास करणा-या प्रयोगशाळेनं हा इशारा जारी...
ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी दूरचित्रवाहिनी सुरु होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड19 विरुद्धच्या लढ्याचा भाग म्हणून तसंच देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा पाचवा आणि अखेरचा हप्ता आज...
न्याय प्रक्रियेत भारताकडे सर्वोत्तम न्याय व्यवस्था – राष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्याय प्रक्रियेत भारताकडे सर्वोत्तम न्याय व्यवस्था असून सर्व नागरिकांना समान न्याय मिळण्याचा अधिकार आहे, असं मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं. राष्ट्रपती आजपासून तीन दिवसांच्या...
‘फिट इंडिया मुव्हमेंट’च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी साधलेला संवाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज देशाला प्रेरणा देणाऱ्या सात महनीय व्यक्तींचे मी विशेष रूपाने आभार व्यक्त करतो. याचे कारण म्हणजे आपण खास वेळ काढला आणि सर्वांना स्वानुभव सांगून तंदुरूस्तीसाठी वेगवेगळ्या पद्धतींचे...
वाहन उत्पादन क्षेत्रातल्या उद्योजकांनी त्यांच्याकडच्या यंत्रणा आणि व्यवस्थांचा वापर व्हॅटिलेटर्सच्या निर्मितीसाठी करावा – केंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाहन उत्पादन क्षेत्रातल्या उद्योजकांनी त्यांच्याकडच्या यंत्रणा आणि व्यवस्थांचा वापर व्हॅटिलेटर्सच्या निर्मितीसाठी करावा असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. कोविड१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्यव्यवस्थेची...
उद्या कंकणाकृती सूर्यग्रहण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या दशकातलं पहिलं, सर्वसाधारण उघड्या डोळ्यांनी दिसू शकणारं सूर्यग्रहण २१ जून रोजी पाहायला मिळणार आहे. भारतातल्या फक्त उत्तर भागात हे सूर्यग्रहण पूर्ण पहायला मिळेल, तर...
देशात कोरोना विषाणू संसर्गाचा सामुदायिक प्रसार रोखण्यात यश, मात्र कोरोना दीर्घकाळ अस्तित्वात राहण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नामुळे, भारत आत्तापर्यंत कोरोनाचा सामुदायिक प्रसार रोखण्यात यशस्वी ठरला असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. आजवर देशात देवी...
देशातील कोविड रुग्ण बरे होण्याचा दर ९४ पूर्णांक ८४ शतांश टक्क्यांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातला कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने वाढत असून, तो आता ९४ पूर्णांक ८४ शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. काल दिवसभरात देशात ३७ हजार ५२८...









