आयकर विवरणपत्र अधिक गुंतागुंतीचे – दयानिधी मारन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प बचतीला प्रोत्साहन देणारा नाही, अशी टीका द्रमुकचे खासदार दयानिधी मारन यांनी केली आहे. लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेत सहभागी होताना त्यांनी सांगितले,...
सायबर खंडणीचे प्रकार वाढले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अश्लील संकेतस्थळांना भेट देणाऱ्यांकडे खंडणी मागितल्याची प्रकरणं गेल्या काही दिवसात वाढली असल्याचं राज्य पोलीसांना आढळलं आहे.
सायबर गुन्हे विभागाचे प्रमुख बलसिंग राजपूत यांनी सांगितलं की अशा...
विज्ञान, तंत्रज्ञान आणि सर्व क्षेत्रातील नावीन्यपूर्ण गोष्टींचा वापर करून पुढील काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विज्ञान, तंत्रज्ञान आणि सर्व क्षेत्रातील नावीन्यपूर्ण गोष्टींचा वापर करून येत्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगातील अव्वल अर्थव्यवस्थांमध्ये गणली जाईल यावर नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार...
हरयाणा आणि पंजाबसह अनेक ठिकाणी पारा १० अंशांच्या खाली घसरला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून हरयाणा आणि पंजाबसह अनेक ठिकाणी पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. काश्मीरमध्ये बऱ्याच भागात तापमानात अंशतः सुधारणा झाल्यानं कडाक्याच्या...
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारचे देशातल्या सर्व १२ प्रमुख बंदरांना विलगीकरण कक्ष स्थापन...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समुद्रमार्गे होणारा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं देशातल्या सर्व १२ प्रमुख बंदरांना जहाज मार्गे येणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी आणि निदान करण्याचे, तसच संशयित रुग्णांसाठी...
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीत संरक्षण, सुरक्षा आणि व्यापार या मुद्यांवर चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीची देश उत्सुकतेनं वाट पाहत असून, या भेटीमुळे दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्याची तसंच जागतिक सामरिक भागीदारी अधिक...
देशात खेळण्यांच्या निर्मितीला चालना देण्यासाठी उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी बोलावली बैठक
तंत्रज्ञान आणि नाविन्यतेचा वापर आणि जागतिक निकषांची पूर्तता करणार्या दर्जेदार उत्पादनांच्या निर्मितीकडे लक्ष केंद्रित केले जावे- पंतप्रधान
भारतीय संस्कृती आणि नीतिमूल्याची सांगड घातलेल्या खेळण्यांचा वापर सर्व अंगणवाडी केंद्रे आणि शाळांमध्ये...
सिक्कीम पर्यटन १० ऑक्टोबरपासून सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिक्कीम सरकारनं पर्यटनाशी संबंधित सर्व व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय येत्या १० ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
सिक्किम सरकारच्या सूत्रांनी काल ही माहिती दिली. सिक्किममधली हॉटेल्स...
संचारबंदीच्या काळात शेतीशी निगडित कामांना वगळलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीच्या काळात शेतीशी निगडित कामांना वगळण्यात आल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भातले निर्देश असलेलं पत्रक आज केंद्रीय गृह सचिवांनी जारी केलं.
कापणी आणि बियाणं लागवडीचा...
प्रधानमंत्री यांनी कोरोना विषाणू प्रादुर्भावतील तयारीचा मंत्रालयांच्या स्तरावर घेतला आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्गामुळे निर्माण झालेली स्थिती आणि त्याचा सामना करण्यासाठी विविध मंत्रालयानी केलेल्या कार्यवाहीचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल एका बैठकीत आढावा घेतला. नवी दिल्लीत...









