ठाणे जिल्ह्यात संचारबंदीमध्ये कुठलीही सूट नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य विभागाने ठाणे जिल्ह्याचा समावेश हॉटस्पॉट मध्ये केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात संचारबंदीमध्ये कुठलीही सूट देण्यात आलेली नाही. अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू विक्री करणारी दुकानं...
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५० हजारांकडे, राज्यातल्या रुग्णसंख्या साडे पंधरा हजारांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ३६ लाखाहून जास्त झाली असून, अडीच लाखाहून जास्त बळी या आजाराने घेतले आहेत. सर्वात जास्त फटका अमेरिकेला बसला असून तिथे...
भाजपा खासदारांनी संसदेच्या दोन्ही सदनात उपस्थित रहावे, असा भाजपाचा पक्षादेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपा खासदारांनी आज संसदेच्या दोन्ही सदनात उपस्थित रहावे, असा पक्षादेश भाजपाने काढला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२०-२१ वर झालेल्या चर्चेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज लोकसभेत...
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची मुदत पुढच्या ५ वर्षांसाठी वाढवायला केंद्र सरकारची मंजूरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या PMEGP अर्थात प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम पुढील पाच वर्षांसाठी पुढे सुरू ठेवण्यास केद्र सरकारनं मान्यता दिली आहे. सुमारे १३...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार हरियाणा आणि राजस्थानातून जाणाऱ्या मार्गाचं लोकार्पण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिकेचा म्हणजेच वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचा भाग असलेल्या न्यू रेवाडी- न्यू मदार या हरियाणा आणि राजस्थानातून...
खेलो इंडिया स्पर्धेत गोलोम टिंकूनं पटकावलं सुवर्णपदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुवाहाटी इथं सुरु असलेल्या तिसर्या खेलो इंडिया स्पर्धेत २१ वर्षाखालच्या वयोगटात भारोत्तोलनाच्या ५५ किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या संकेत महादेव यानं, तर १७ वर्षाखालच्या वयोगटात अरुणाचल...
भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसी आणि भारतीय स्टेट बँकेच्या संयुक्त विद्यमाने संपर्कविरहित क्रेडिट कार्ड
पंतप्रधानाच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणानुसार देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी रेल्वे वचनबद्ध - रेल्वे आणि वाणिज्य-उद्योग मंत्री पीयूष गोयल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी ‘डिजिटल इंडिया’...
खरीप वितरण हंगाम साठी राज्यांकडून केंद्रानं सुरू केली धान्याची खरेदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खरीप वितरण हंगाम २०२०-२१ साठी राज्यांकडून केंद्रानं धान्याची खरेदी वेगानं सुरू आहे. आतापर्यंत सात लाख ८२ हजार शेतकऱ्यांकडून ९० लाख मेट्रीक टनापेक्षा अधिक धान्याची खरेदी...
७१वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात उत्साहात साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज ७१ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे. नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रध्वज फडकावला आणि संचलनाची सलामी स्वीकारली. ब्राझिलचे...
सीमाभागात कुठल्याही प्रकारचा हिंसाचार नाही भारतीय लष्करानं स्पष्ट केलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या सीमाभागात कुठल्याही प्रकारचा हिंसाचार होत नसल्याचं भारतीय लष्करानं स्पष्ट केलं आहे. उत्तर सीमेवर सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीवर समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या चित्रफिती पूर्णपणे बनावट...









