विमानातून बॉम्ब द्वारे लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची चाचणी डीआरडीओकडून यशस्वी

नवी दिल्ली : डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आज विमानातून बॉम्ब द्वारे लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची चाचणी यशस्वीरित्या घेतली. राजस्थानातल्या पोखरण इथे Su-30 MKI या विमानातून 500...

देशातल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १३७ कोटी ५८ लाख मात्रांचा टप्पा केला पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणाच्या ३३८व्या दिवशी आज सकाळपासून देशभरात लसींच्या १० लाखापेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या आहेत. याबरोबरच देशात आजवर दिल्या गेलेल्या लस मात्रांची एकूण संख्या...

देशाच्या विविध भागातून केवडियापर्यंत जाणाऱ्या 8 रेल्वेगाड्यांचा आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आरंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या विविध भागातून केवडियापर्यंत जाणाऱ्या 8 रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदीयांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. या गाड्यांमुळे केवडिया इथल्या स्टॅच्यू...

आज सशस्त्र दल निशाण दिवस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज सशस्त्र दल निशाण दिवस साजरा करण्यात येत आहे. देशाचं रक्षण करणार्‍या शहीद तसंच सैनिकांच्या सन्मानासाठी दरवर्षी 7 डिसेंबरला हा दिवस साजरा केला जातो. सशस्त्र...

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीचं उद्या गोव्यात उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 52 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्यापासून म्हणजे 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होणार असून कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून हा...

कृषिविषयक कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असल्याची सरकारची ठाम भूमिका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने तयार केले कृषिविषयक कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आणि त्याचं हित जपणारेच आहेत अशी ठाम भूमिका केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज पुन्हा...

देशांतर्गत विमान वाहतूक सुरु असून आंतरराष्ट्रीय वाहतूक अद्याप बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ प्रतिबंधक लॉकडाऊन मुळे देशाच्या विविध भागात अडकलेल्यांसाठी काल ४९४ विमानं देशांतर्गत चालवण्यात आली. त्यातून ३८ हजार ७८ जणांनी प्रवास केला अशी माहिती हवाई...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांच्या उद्योगपतींना भारतातल्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स देशांच्या उद्योगपतींना भारतातल्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं आहे. भारत हा गुंतवणूकीसाठी सर्वाधिक खुला आणि मैत्रीपूर्ण देश आहे असंही...

देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८ पूर्णांक ३६ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल दिवसभरात ९ हजार ५२५ जण कोरोनातून बरे होऊन घरी गेले, तर ८ हजार ४३९ नव्या कोरोनाबाधीतांची नोंद झाली. देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण...

सीबीएसई बारावीच्या परीक्षा नियमित वेळेत होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय माध्यमिक परिक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसई च्या बारावी इयत्तेच्या परीक्षा नियमित वेळेत होणार आहेत. याबाबत समाजमाध्यमांवर एक पत्र व्हायरल झालं होतं, त्यात शेतकरी आंदोलनामुळे परीक्षा पुढे...