टाळेबंदीच्या काळात बीड जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीन गरजूंना मदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीच्या काळात बीड जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीन गरजूंना मदत म्हणून ५ किलो गहू, ५ किलो तांदूळ आणी २ किलो डाळ १ किलो साखर अशी...
तिसऱ्या राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागरिकांना कुपोषण-मुक्त भारतासाठी प्रतिज्ञा घेण्याचे...
बालकं, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांना पुरेसे पोषण देणे, याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्राधान्य
नवी दिल्ली : तिसऱ्या राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकांना कुपोषण-मुक्त भारत...
पाकिस्तान किंवा चीनच्या भूमीमधे रस नसून सौहार्द आणि शांती हवी -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला पाकिस्तान किंवा चीनच्या भूमीमधे रस नसून सौहार्द आणि शांती हवी आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुजरातमधे अहमदाबाद इथे जनसंवाद यात्रेत सांगितलं.
भारत कधीही...
जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन आणि वाहतुकीवर कुठलेही निर्बंध नसल्याचा केंद्र सरकारचा पुनरुच्चार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी कुठलेही निर्बंध नाहीत. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकतात. या वाहनांच्या...
देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 31 हजार 332 / मृतांचा आकडा हजारावर
मुंबई : देशात काल आणखी 1 हजार 897कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्णांचा आकडा 31 हजार 332 झाला आहे. काल या आजारानं 73 जणांचा मृत्यू झाला. कोविड 19...
गडचिरोलीत गारपीट – पिकांचं नुकसान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक भागात मध्यरात्री मेघगर्जनेसह पाऊस पडला. गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज तालुक्यात गारपीट झाली. यामुळे उन्हाळी धान पिकांचं नुकसान झालं आहे. सकाळीही मेघगर्जनेसह पावसाची रिपरिप...
नशामुक्त भारतः सर्वाधिक झळ पोहोचलेल्या 272 जिल्ह्यांसाठी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ आणि अवैध वाहतूक विरोधी...
नवी दिल्ली : देशात अंमली पदार्थांच्या व्यसनाची सर्वाधिक झळ पोहोचलेल्या 272 जिल्ह्यांसाठी आज अंमली पदार्थ आणि अवैध वाहतूक विरोधी आंतरराष्ट्रीय दिनी नशामुक्त भारत या वार्षिक कृती योजना(2020-21) चा सामाजिक न्याय...
पुण्याच्या मेसर्स सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रा. लिमिटेड यांनी विकसित केलेल्या न्यूमोकोकल पॉलिसॅकराइड कॉन्जुगेट...
नवी दिल्ली : भारतीय औषध नियामक महामंडळाने (डीसीजीआय) सर्वात पहिल्या संपूर्णतः स्वदेशी विकसित न्यूमोकोकल पॉलिसेकेराइड कॉन्जुगेट लसला मान्यता दिली आहे. ही लस पुण्याच्या मेसर्स सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रा. लिमिटेड...
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे संसदेत पडसाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे पडसाद आज संसदेत उमटले. देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये खंडणी गोळा...
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत यंदाही व्याजदर जैसे-थे ठेवण्याचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरणात व्याजदरात कुठलेही बदल केले नाहीत. रेपो, रिव्हर्स रेपो, बँक रेट, मार्जिनल स्टॅंडिग फॅसिलिटी हे सर्व दर जैसे-थे...









