१ मार्चपासून जनौषधी आठवडा साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण देशभरातल्या सुमारे ६२०० प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रांमधे दरवर्षी १ मार्चपासून जनौषधी आठवडा साजरा केला जातो. आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी या केंद्रातर्फे विविध...

पतंजलीच्या कोविड १९ वरील औषधाच्या जाहिरातवर आयुष मंत्रालयाचे निर्बंध

नवी दिल्ली : पतंजली आयुर्वेद लिमिटेड, हरिद्वार (उत्तराखंड) यांनी कोविड -19  च्या उपचारासाठी विकसित केलेल्या आयुर्वेदिक औषधांच्या दाव्याविषयी  माध्यमांमध्ये अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची आयुष मंत्रालयाने दखल घेतली आहे. या...

आधुनिकतेनं परिपूर्ण असणारं नव संसद भवन हे आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असेल – प्रधानमंत्री नरेंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आधुनिकतेनं परिपूर्ण असणारं नव संसद भवन हे आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसद भवनाच्या नव्या इमारतीची पायाभरणी आज प्रधानमंत्र्यांच्या...

अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळाची शक्यता, कोकणासह, गोव्याला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा, येत्या १६ मे पर्यंत चक्रीवादळात परावर्तीत होऊ शकतो, असा इशारा देशाच्या हवामान विभागानं दिला आहे. यामुळे गोवा आणि...

कलम-370 हटवण्याच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या याचिका मोठ्या पीठाकडे सोपवायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कलम-370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणार्‍या याचिका, सात न्यायाधीशांच्या मोठ्या पीठासमोर वर्ग करण्याचं कोणतंही कारण नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती...

कोरोनामुळे अन्नाची आयात प्रभावी झाल्यास त्याचे परिणाम पुढे जाणवू लागतील – डब्ल्यू एफ पी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोव्हेल कोरोना विषाणू संसर्गामुळे जागतिक अन्न वितरण साखळीवर सध्यातरी फारसा परिणाम झाला नसला तरी अन्नाची आयात प्रभावी झाल्यास त्याचे परिणाम पुढे जाणवू शकतील असा इशारा...

‘इंडिया ग्लोबल विक’च्या उद्घाटन सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधित

जागतिक पुनरुत्थानात भारत अग्रणी भूमिका बजावत आहे: पंतप्रधान नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 'इंडिया ग्लोबल विक'च्या उद्घाटन सत्राला संबोधित केले. सध्याच्या संकटाच्या काळाचा संदर्भ देताना पंतप्रधान...

कोरोनासंबंधी नियमांचं कठोर पालन करताना हलगर्जीपणा होऊ न देण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून चर्चा केली. कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी त्वरित आणि ठोस...

ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज भाजपमध्ये  प्रवेश केला. नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी त्यांचं स्वागत केलं. शिंदे...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूच्या प्रतिबंधाच्या उपाययोजनांचा घेतला आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यापासून ते तत्पर वैद्यकीय उपचार पुरवण्यापर्यंत विविध मंत्रालयं आणि राज्यं एकत्र काम करत आहेत. घाबरण्याचं काहीही कारण नाही असं आश्वासन प्रधानमंत्री...