नागरी सेवा परीक्षेसाठी उमेदवारांना आणखी एक संधी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना साथीच्या काळात ज्या उमेदवारांनी, केंद्रीय नागरी सेवा आयोगाची परीक्षा दिल्या आहेत, आणि ज्यांच्या प्रयत्नांची संख्या संपली आहे, अशा इच्छुक उमेदवारांना आणखी एक संधी देण्याचं...
युवकांनी धैर्य आणि निष्ठेनं देशकार्यात योगदान द्यावं पंतप्रधान यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या विकासात युवकांचं योगदान महत्त्वाचं असून युवकांनी देशासाठी धैर्य आणि निष्ठेनं काम करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. आसाममधल्या तेजपुर विद्यापीठाच्या १८...
सूरजकुंड मेळ्याचं उद्धाटन राष्ट्रपती करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फरिदाबाद इथं ३४ व्या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तव्यवसाय मेळ्याचं उद्धाटन करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज हरयाणाला भेट देणार आहेत.
उझबेकिस्तान या मेळ्यात भागीदार देश असून, हिमाचल प्रदेश...
भारत बायोटेकने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या गुजरातमध्ये सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बायोटेकने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या गुजरातमध्ये सुरू करण्यात आल्या असून साडेसातशे जणांना पहिली मात्रा देण्यात आली.
त्यानंतर त्यांच्यात कुठलेही वाईट परिणाम...
जागतिक गुंतवणूक शिखर परिषद निमित्त रोड शो चं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमद्ये येत्या एप्रिल महिन्यात होत असलेल्या जागतिक गुंतवणूक शिखर परिषद २०२० साठीची पूर्वतयारी म्हणून, १७ फेब्रुवारीपासून देशभरातल्या प्रमुख शहरांमध्ये रोड शो चं आयोजन केलं...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मंगळवारी सकाळी १० वाजता देशातल्या नागरिकांना संबोधित करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी १० वाजता देशातल्या नागरिकांना संबोधित करणार आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या संबंधीचा देशभरात चालू असलेल्या उपाययोजनांची माहिती ते यावेळी देण्याची शक्यता...
बहुचर्चित कृषी विधेयकं आज राज्यसभेत आवाजी मतदानानं संमत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बहुचर्चित कृषी विधेयकं आज राज्यसभेत आवाजी मतदानानं संमत करण्यात आली. कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य सुधारणा विधेयक; शेतकरी सशक्तीकरण आणि किंमत हमी विधेयक आणि कृषी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडापटूंना दिल्या शुभेच्छा; महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्व क्रीडापटूंना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना आदरांजली वाहिली.
पंतप्रधान म्हणाले की, “राष्ट्रीय क्रीडादिन हा ज्या...
अमेरिकेतील उद्योजकांनी भारताकडे आपले पुढचे गुंतवणूक केंद्र म्हणून बघावे- केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे...
भूतकाळातील मानसिकतेतून बाहेर पडून, उच्च दर्जाची उत्पादने, व्यापक जागतिक व्यापारी सबंध आणि जागतिक व्यापार वाढविण्याच्या दिशेने भारताची वाटचाल- पियुष गोयल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य तसेच रेल्वेमंत्री पियुष...
प्राध्यापक जी एन साईबाबा आणि इतरांना दोषमुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी एन साईबाबा तसंच इतरांना माओवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणात दोषमुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं, स्थगिती दिली आहे. या प्रकरणाचा...









