वंदे भारत मिशन अंतर्गत सिंगापूरमधुन भारतीयांना घेऊन येणारं विमान आज दिल्लीत दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वंदे भारत मिशन अंतर्गत सिंगापूरमधुन भारतीयांना घेऊन येणारं विमान आज दिल्लीत दाखल झालं. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी एका ट्विटव्दारे या प्रवाशांचं स्वागत केलं...

भारतीय रेल्वे स्थलांतरित कामगारांसाठी येत्या १ जूनपासून दररोज २०० रेल्वेगाड्या सोडणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वे स्थलांतरित कामगारांसाठी येत्या १ जूनपासून दररोज २०० रेल्वेगाड्या सोडणार आहे, या गाड्यांची आरक्षण नोंदणी आज सकाळी दहा वाजता सुरु झाली. सुरुवातीच्या काही तासांमध्येच चार...

योग दिवसाच्या पार्श्वभूमीवर डीडी न्यूज वाहिनीवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या पार्श्वभूमीवर डीडी न्यूज वाहिनीवर उद्या संध्याकाळी ७ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय मंत्री मार्गदर्शन...

पीएम केअर्स निधी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कोषात वर्ग करण्यासंदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पीएम केअर्स निधीत जमा झालेला निधी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कोषात वर्ग करण्याची सूचना केंद्र सरकारला करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे....

“परीक्षा पे चर्चा दो हजार बीस” या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या २० तारखेला, “परीक्षा पे चर्चा दो हजार बीस” या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. नवी दिल्ली इथल्या तालकटोरा...

राज्य विमा महामंडळच्या रुग्णालयात प्रसूती खर्चात वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या रुग्णालयात प्रसूती संबंधीच्या सेवा आणि उपचार न मिळू शकणाऱ्या गर्भवती महिलांना दिल्या जाणाऱ्या प्रसूती खर्चात वाढ करण्याचा निर्णय  कर्मचारी राज्य विमा...

मध्यस्थांची शाहीनबागमधल्या आंदोलकांशी चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं नेमलेल्या दोन मध्यस्थ्यांनी शाहीन बागला भेट दिली. आंदोलकांना निषेध करण्याचा अधिकार आहे, परंतु नागरिकांच्या जीवनमानावर परिणाम होऊ नये, असं त्यांनी...

राज्यसभेची निवडणूक स्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येत्या २६ मार्चला नियोजित राज्यसभेची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. निवडणूक आयोगानं आज ही घोषणा केली. येत्या २६ तारखेला राज्यसभेच्या ५५ जागांसाठी...

बलात्काराचा गुन्हा करणाऱ्या आरोपीला जामीन मिळता कामा नये – रामदास आठवले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बलात्काराचा गुन्हा करणाऱ्या आरोपीला जामीन मिळता कामा नये, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. रायगड जिल्ह्यात पेण इथे एका बालिकेवर बलात्कार...

देशातला सर्व भूभाग भारताच्या अधिपत्याखाली आणि सुरक्षित असल्याचं संरक्षण दलाचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातला सर्व भूभाग भारताच्या अधिपत्याखाली आहे आणि ही जमीन देशाच्या सुरक्षा दलांकडे पूर्णपणे सुरक्षित आहे. भारत-तिबेट सीमा पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाच्या दलांचे महासंचालक एस...