सीएसआयआर-केपीआयटीकडून हायड्रोजन इंधन सेल युक्त कारचे प्रदर्शन

पीईएम इंधन सेल तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी पूर्णतः सीएसआयआरची अंतर्गत इलेक्ट्रोड असेम्बली नवी दिल्ली : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) आणि केपीआयटीने भारताच्या पहिल्या हायड्रोजन इंधन सेल (एचएफसी) प्रोटोटाईप कारचे सीएसआयआर- राष्ट्रीय रासायनिक...

जम्मू-काश्मीर सरकारने माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना कोठडीतून मुक्त करण्याचे आदेश दिले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांना तातडीने प्रभावीपणे नजरकैदेत ठेवण्याचा आदेश जम्मू-काश्मीर प्रशासनाने रद्द केला आहे. आज जारी केलेल्या आदेशात प्रधान सचिव शलीन...

दंतवैद्यकांच्या सेवेवर आरोग्य मंत्रालयाकडून निर्बंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या काळात सर्व दंतवैद्यकांच्या सेवेवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं निर्बंध लादले आहेत. रेड झोनमध्ये केवळ अत्यावश्यक उपचार तर इतर ठिकाणी केवळ अत्यावश्यक आणि तत्काळ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते “डेस्टिनेशन नॉर्थ ईस्ट-2020” चे उद्या उद्घाटन

कोविड-19 नंतर ईशान्य प्रदेश पर्यटन आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण म्हणून उदयाला येणार-डॉ जितेंद्र सिंग नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे ईशान्य परिषदेचेही अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते “डेस्टिनेशन नॉर्थ ईस्ट-2020” चे आभासी...

सरदार वल्लभभाई पटेल यांची १४५वी जयंती देशभरात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १४५वी जयंती आज देशभरात 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरी होत आहे. आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती...

देशाच्या दुर्गम भागातही आर्थिक समावेशकता आणि सामाजिक परिवर्तनासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तंत्रज्ञान आणि त्याच्याशी संबंधित अभिनव उपक्रमांचा उपयोग देशाच्या दुर्गम भागातही आर्थिक समावेशकता आणि सामाजिक परिवर्तनासाठी करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपतींनी आज...

मनमोहन सिंग यांची प्रकृती लवकर सुधारावी अशी सदिच्छा – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांची प्रकृती लवकर सुधारावी अशी सदिच्छा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. सिंग यांना काल संध्याकाळी नवी दिल्लीतल्या एम्स अर्थात...

गेले २ वर्षं सार्वजनिक कार्यक्रम बंद असल्यामुळे अनेक जण हे मोबाइलच्या अधीन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले २ वर्षं सार्वजनिक कार्यक्रम बंद असल्यामुळे अनेक जण हे मोबाइलच्या अधीन झाले आहेत. याच मोबाइलच्या व्यसनातून दिलासा देत सृजन कला जिवंत ठेवण्यासाठी...

जे ई ई मुख्य परिक्षेचे निकाल जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात घेण्यात आलेल्या जे ई ई मुख्य परिक्षेचे निकाल काल जाहीर करण्यात आले असून राष्ट्रीय चाचणी यंत्रणेनं दिलेल्या माहितीनुसार, सहा उमेदवारांना शंभर पर्सेंटाईल मिळाले आहेत. या...

बरे झालेल्या कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविडचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ५९ पूर्णांक ५१ शतांश टक्के झालं आहे. गेल्या २४ तासांत १९ हजार १४८ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले, त्यामुळे देशात...