कोल इंडियाच्यावतीने सन 2023-24 पर्यंत 500 प्रकल्पांमध्ये 1.22 लाख कोटींची गुंतवणूक – प्रल्हाद जोशी

‘फस्‍ट माइल कनेक्टिव्हिटी’साठी कोल इंडियातर्फे 14,200 कोटींची गुंतवणूक कोळसा वाहतुकीच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी गुंतवणूक 34,600 कोटींच्या गुंतवणुकीसाठी 15 हरितक्षेत्र प्रकल्प चिन्हीत नवी दिल्ली : कोळसा क्षेत्रामध्ये देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी सन 2023-24 पर्यंत...

पीएफमधून अग्रिम काढण्यासाठी ऑनलाइन सुविधा मिळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्याच्या स्थितीत आर्थिक ओढाताणीतून जाणाऱ्या सदस्यांसाठी आपल्या भविष्य निर्वाह निधीतून अग्रिम राशी काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता यावा यासाठीही व्यवस्था करण्यासंदर्भात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात...

कोविड-१९च्या साथीमुळे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेईई आणि नीट परीक्षा, कोविड-19 च्या साथीमुळे केंद्र सरकारने पुढे ढकलल्या आहेत. आता जेईई मुख्य परीक्षा यावर्षी 1 ते 6 सप्टेंबर या कालावधीत तर जेईई...

देशातली कोरोनास्थिती तसंच लसनिर्मिती, वितरण आणि व्यवस्थापन याविषयीचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना प्रादुर्भावाची स्थिती आणि त्यावरील लसनिर्मिती, त्याचं वितरण आणि व्यवस्थापन याबाबत काल सविस्तर आढावा घेतला. कोरोनावरील 3 लसींची निर्मितीप्रक्रिया सध्या...

लष्कर-ए-तैयबाच्या उच्च कमांडरसह ३ दहशतवादी चकमकीत ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काश्मीर मध्ये बारामुल्ला जिल्ह्यात काल रात्री सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेकी यांच्या झालेल्या चकमकीत लष्कर ए तय्यबा च्या उच्च कमांडर सह तीन अतिरेकी ठार झाले....

अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळाची शक्यता, कोकणासह, गोव्याला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा, येत्या १६ मे पर्यंत चक्रीवादळात परावर्तीत होऊ शकतो, असा इशारा देशाच्या हवामान विभागानं दिला आहे. यामुळे गोवा आणि...

काबुलमधल्या शीख आणि हिंदू नागरिकांच्या हिताला सरकारचे पहिले प्राधान्य असेल एस. जयशंकर यांचे आश्वासन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर तिथल्या नागरिकांनी काबूल विमानतळावर काल प्रचंड गर्दी केली; त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. तिथली बहुतेक सर्व व्यावसायिक उड्डाण रद्द करण्यात...

इंग्लंडचा कर्णधार जो रूट द्विशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लड दरम्यान चेन्नईत सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडनं आपल्या पहिल्या डावात आज ८ बाद ५५५ धावा...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष प्रदर्शनाचं प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित, पुण्यासह जम्मू, इंफाळ, पटणा, भुवनेश्वर, आणि बंगळूरु इथं आयोजित केलेल्या विशेष प्रदर्शनाचं आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर...

देशात, काल २६ हजाराहून जास्त कोविड रुग्ण बरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात, काल २६ हजाराहून जास्त कोविड रुग्ण बरे झाले. बरे झालेल्यांची एकूण संख्या ९६ लाख ६३ हजाराहून जास्त असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. केविड-१९ चे रुग्ण...