केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते “डेस्टिनेशन नॉर्थ ईस्ट-2020” चे उद्या उद्घाटन
कोविड-19 नंतर ईशान्य प्रदेश पर्यटन आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण म्हणून उदयाला येणार-डॉ जितेंद्र सिंग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे ईशान्य परिषदेचेही अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते “डेस्टिनेशन नॉर्थ ईस्ट-2020” चे आभासी...
सरदार वल्लभभाई पटेल यांची १४५वी जयंती देशभरात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १४५वी जयंती आज देशभरात 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरी होत आहे. आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती...
भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदी माजी धावपटू खासदार पी टी उषा यांची बिनविरोध निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदी, भारताच्या सुवर्ण कन्या अशी ख्याती असलेल्या दिग्गज माजी धावपटू आणि राज्यसभा सदस्य पी टी उषा यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुढच्या...
जे ई ई मुख्य परिक्षेचे निकाल जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात घेण्यात आलेल्या जे ई ई मुख्य परिक्षेचे निकाल काल जाहीर करण्यात आले असून राष्ट्रीय चाचणी यंत्रणेनं दिलेल्या माहितीनुसार, सहा उमेदवारांना शंभर पर्सेंटाईल मिळाले आहेत.
या...
कांदा निर्यात बंदीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेै रस्त्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांदा निर्यात बंदी अत्ताच उठवावी, शेतक-यांना हमी भाव द्यावा तसेच अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून नाशिक जिल्ह्यात मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन आज...
बरे झालेल्या कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविडचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ५९ पूर्णांक ५१ शतांश टक्के झालं आहे. गेल्या २४ तासांत १९ हजार १४८ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले, त्यामुळे देशात...
UNESCO ने जारी केल्या मार्गदर्शक सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ महामारीमुळे सध्या जगभरातल्या शैक्षणिक संस्था बंद असून, त्या जास्त काळ बंद राहिल्या, तर मुलांचं शिक्षण, संरक्षण आणि सर्वांगीण विकासाकरता ते बाधक ठरेल. शैक्षणिक...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सीपीएसईच्या भांडवली खर्चासंदर्भातील चौथी आढावा बैठक घेतली
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि कोळसा मंत्रालयाच्या सचिव तसेच या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या 14...
वाधवान कुटुंबाला ताब्यात घेण्याची राज्याची ईडी आणि सीबीआयला विनंती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीएचएफएल घोटाळ्यातील वाधवान कुटुंबियांच्या अलगीकरणाचा कालावधी आज संपणार आहे. त्यानंतर त्यांना ताब्यात घ्यावं यासाठी ईडी आणि सीबीआयला पत्र पाठविल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली...
संरक्षणमंत्र्यांनी एरो इंडिया -21च्या संकेतस्थळाचे केले उद्घाटन
आशियातील सर्वात मोठ्या उड्डाण प्रदर्शनातील स्टाँल्स आरक्षणाला सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटकातील बंगळुरू येथील येलहंका वायूदलाच्या स्थानकावर दिनांक 3 ते 7 फेब्रुवारी 2021 दरम्यान 13 वे "एरो इंडिया 2021 "प्रदर्शन...









