देशातल्या महामार्ग प्रकल्पांमध्ये चीनी कंपन्यांना सहभागी होऊ देणार नसल्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या भागीदारी प्रकल्पांसह कुठल्याही महामार्ग प्रकल्पामध्ये चिनी कंपन्यांना सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार नाही, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. लडाखमध्ये भारत आणि...
सर्वोच्च न्यायालयात नवनियुक्त न्यायाधीशांना शपथ
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या चार नवनियुक्त न्यायाधीशांना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी शुक्रवारी शपथ दिली. आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या मंजूर क्षमतेइतकी म्हणजे ३१ झाली आहे.
न्या. बी. आर. गवई, न्या....
भारत आणि चीनचे विशेष प्रतिनिधी आज नवी दिल्ली इथं दोन्ही देशांमधल्या सीमावादावर चर्चा करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-चीन सीमा प्रश्नावर दोन्ही बाजूंच्या विशेष प्रतिनिधींची नवी दिल्लीत बैठक होणार आहे. सीमाप्रश्नावर दोन्ही देशांमध्ये होणारी ही बाविसावी बैठक असेल.
भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व राष्ट्रीय सुरक्षा...
ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक दिनकर रायकर यांचं आज पहाटे निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक दिनकर रायकर यांचं आज पहाटे निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. गेले काही दिवस आजारपणामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात...
माजी राष्ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान
पुणे : मेक्सिको सरकारच्यावतीने देण्यात आलेला पुरस्कार हा देशाचा गौरव असल्याचे प्रतिपादन देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांनी केले. पाटील यांना मेक्सिको सरकारचा प्रतिष्ठेचा ‘ऑर्डन मेक्सिकाना डी...
आरोग्य आणि पोषण विषयी महात्मा गांधीजींच्या विचारांना पुन्हा उजाळा देण्यासाठी वेबिनार मालिका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक आउटरीच ब्यूरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे राष्ट्रीय नॅचरोपॅथी संस्था (एनआयएन) 48 दिवसांच्या वेबिनारची मालिका आयोजित करीत आहे....
17 जुलैला खंडग्रास चंद्रग्रहण
नवी दिल्ली : भारतातून 17 जुलै 2019 ला खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 1 वाजून 31 मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहण सुरू होईल. पृथ्वीच्या छायेने चंद्र हळूहळू झाकला जाण्यास सुरुवात...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली. 30 मिनिटं चाललेल्या या संभाषणात अनेक द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्यांवर चर्चा झाली. तसेच दोन्ही...
‘तीर्थ यात्रा’ स्थळांचा ६७३ किलोमीटरचा प्रदेश १२ हजार ७० कोटी रुपये गुंतवून विकसित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैष्णोदेवी, सुवर्ण मंदिर, ऋषिकेश, हरिद्वार, चार धाम यासह सर्व 'तीर्थ यात्रा' स्थळांचा जवळपास ६७३ किलोमीटरचा प्रदेश १२ हजार ७० कोटी रुपये गुंतवून विकसित करण्यात आला...
पंतप्रधान 10 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय) डिजिटल पद्धतीने सुरू करणार आहेत. पंतप्रधान ई-गोपाला अॅप देखील सुरू करणार आहेत, हे ऍप्प शेतक...








