थकीत वस्तू आणि सेवाकराच्या भरपाईपोटी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून ६ हजार कोटी रुपयांचा आठवा हप्ता...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थकीत वस्तू आणि सेवाकराच्या भरपाईपोटी केंद्रीय अर्थ मंत्रालयानं सहा हजार कोटी रुपयांचा आठवा हप्ता वितरीत केला आहे. यापैकी ५ हजार ५१६ कोटी रुपये २३ राज्यांसाठी...
देशभक्ती जागृत करणाऱ्या भारत पर्व महोत्सवाला आज संध्याकाळी होणार प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशभक्ती जागृत करण्यासाठी भारत पर्व हा वार्षिक कार्यक्रम आजपासून येत्या ३१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. देशातील मूलभूत तत्वे आणि त्याचे सार याची ओळख करून देण्यासाठी यंदा...
देशात लवकरच पहिला सामाजिक शेअर बाजार स्थापन होण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात लवकरच पहिला सामाजिक शेअर बाजार स्थापन होण्याची शक्यता आहे. देशातल्या विविध कॉर्पोरेट कंपन्या, लघु आणि मध्यम उद्योग तसंच स्टार्टअप कंपन्या ज्याप्रमाणे देश आणि परदेशातल्या शेअर...
कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी राज्यसरकारने केलेल्या प्रयत्नांची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्रशंसा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ चा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि विशेषतः मुंबई महानगरपालिकेनं केलेल्या उपाययोजनांचे समाधानकारक परिणाम दिसत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
कोविड...
भारतीय सैन्यातर्फे आणि जिल्हा पोलीस दलातर्फे हुतात्मा कैलास दहिकर यांना मानवंदना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिमाचलात कर्तव्यावर असताना हुतात्मा झालेल्या मेळघाटातील कैलास दहिकर यांना काल हजारो उपस्थितीत भावपूर्ण निरोप देण्यात आला.
भारतीय सैन्यातर्फे आणि जिल्हा पोलीस दलातर्फे यावेळी हुतात्मा दहिकर यांना...
चिरकालीन महाकाव्य रामायणात दर्शविल्याप्रमाणे धर्माचा सार्वत्रिक संदेश प्रसारित करण्याचे उपराष्ट्रपतींचे जनतेला आवाहन
नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती, श्री एम वैंकय्या नायडू यांनी चिरकालीन महाकाव्य रामायणात दर्शविल्याप्रमाणे धर्म किंवा नीतीमत्तेचा सार्वत्रिक संदेश समजून घेऊन तो प्रसारित करण्याचे आणि त्यातील समृद्ध मूलभूत मूल्यांच्या...
कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या सर्व मुद्यांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या सर्व मुद्यांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार असल्याचं सांगून शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन केंद्रसरकारनं केलं आहे. सुधारित...
शिकविण्यासाठी ऑनलाइन माध्यमांचा वापर करा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्याच्या परिस्थितीत स्वयं आणि इतर डिजिटल साधनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवणं सुरू ठेवावं असं आवाहन केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी केलं आहे....
३० जूनपर्यंतची तिकिटं आरक्षित केलेल्यांना मिळणार परतावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेच्या सर्व नियमित मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर आणि उपनगरी गाड्यांची वाहतूक पुढची सूचना येईपर्यंत स्थगित राहील, असं रेल्वेने जाहीर केलं आहे. येत्या ३० जून पर्यंतच्या गाड्यांमधे...
महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमधील वाघांच्या संख्येत वाढ
२००६ मध्ये १०३ तर २०१८-१९ मध्ये ३१२ वाघांची नोंद
चौथा सविस्तर अहवाल प्रकाशित
नवी दिल्ली : देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकूण वाघांची संख्या २ हजार ९६७ इतकी असून महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये ३१२...









