अनलॉक-३ च्या नव्या मार्गदर्शक सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्रालयानं काल अनलॉक-३ च्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. १ ऑगस्ट २०२० पासून अनलॉकचा तिसरा टप्पा लागू होणार आहे. त्याअंतर्गत रात्रीची संचारबंदी हटवली आहे. योगाभ्यास संस्था...

कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी राज्यसरकारने केलेल्या प्रयत्नांची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्रशंसा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ चा प्रसार रोखण्यासाठी  महाराष्ट्र शासन आणि विशेषतः मुंबई महानगरपालिकेनं केलेल्या उपाययोजनांचे समाधानकारक परिणाम दिसत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. कोविड...

भारतीय सैन्यातर्फे आणि जिल्हा पोलीस दलातर्फे हुतात्मा कैलास दहिकर यांना मानवंदना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिमाचलात कर्तव्यावर असताना हुतात्मा झालेल्या मेळघाटातील कैलास दहिकर यांना काल हजारो उपस्थितीत भावपूर्ण निरोप देण्यात आला. भारतीय सैन्यातर्फे आणि जिल्हा पोलीस दलातर्फे यावेळी हुतात्मा दहिकर यांना...

कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या सर्व मुद्यांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या सर्व मुद्यांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार असल्याचं सांगून शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन केंद्रसरकारनं  केलं आहे. सुधारित...

शिकविण्यासाठी ऑनलाइन माध्यमांचा वापर करा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्याच्या परिस्थितीत स्वयं आणि इतर डिजिटल साधनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवणं सुरू ठेवावं असं आवाहन केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी केलं आहे....

३० जूनपर्यंतची तिकिटं आरक्षित केलेल्यांना मिळणार परतावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेच्या सर्व नियमित मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर आणि उपनगरी गाड्यांची वाहतूक पुढची सूचना येईपर्यंत स्थगित राहील, असं रेल्वेने जाहीर केलं आहे. येत्या ३० जून पर्यंतच्या गाड्यांमधे...

चिरकालीन महाकाव्य रामायणात दर्शविल्याप्रमाणे धर्माचा सार्वत्रिक संदेश प्रसारित करण्याचे उपराष्ट्रपतींचे जनतेला आवाहन

नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती, श्री एम वैंकय्या नायडू यांनी चिरकालीन महाकाव्य रामायणात दर्शविल्याप्रमाणे धर्म किंवा नीतीमत्तेचा सार्वत्रिक संदेश समजून घेऊन तो प्रसारित करण्याचे आणि त्यातील समृद्ध मूलभूत मूल्यांच्या...

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमधील वाघांच्या संख्येत वाढ

२००६ मध्ये १०३ तर २०१८-१९ मध्ये ३१२ वाघांची नोंद चौथा सविस्तर अहवाल प्रकाशित नवी दिल्ली : देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकूण वाघांची संख्या २ हजार ९६७ इतकी असून महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये ३१२...

चीनसोबत झालेल्या संघर्षासंदर्भात प्रधानमंत्र्यांनी शुक्रवारी बोलवली सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी येत्या शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या ऑनलाईन बैठकीत विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष या बैठकीत सहभागी होणार असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या कोविड रुग्णांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या सात राज्यांचे मुख्यमंत्री...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या कोविड रुग्णांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या महाराष्ट्रासह सात राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांची उच्चस्तरिय बैठक होणार आहे. या राज्यांमधल्या कोरोनाच्या वाढत्या...