३० जूनपर्यंतची तिकिटं आरक्षित केलेल्यांना मिळणार परतावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेच्या सर्व नियमित मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर आणि उपनगरी गाड्यांची वाहतूक पुढची सूचना येईपर्यंत स्थगित राहील, असं रेल्वेने जाहीर केलं आहे. येत्या ३० जून पर्यंतच्या गाड्यांमधे...
महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमधील वाघांच्या संख्येत वाढ
२००६ मध्ये १०३ तर २०१८-१९ मध्ये ३१२ वाघांची नोंद
चौथा सविस्तर अहवाल प्रकाशित
नवी दिल्ली : देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकूण वाघांची संख्या २ हजार ९६७ इतकी असून महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये ३१२...
चीनसोबत झालेल्या संघर्षासंदर्भात प्रधानमंत्र्यांनी शुक्रवारी बोलवली सर्वपक्षीय बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी येत्या शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या ऑनलाईन बैठकीत विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष या बैठकीत सहभागी होणार असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या कोविड रुग्णांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या सात राज्यांचे मुख्यमंत्री...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या कोविड रुग्णांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या महाराष्ट्रासह सात राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांची उच्चस्तरिय बैठक होणार आहे.
या राज्यांमधल्या कोरोनाच्या वाढत्या...
एअर इंडियाचं विमान दुपारी अडीच वाजता नवी दिल्लीहून रोमला रवाना होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एअर इंडियाचं एक विशेष विमान आज दुपारी अडीच वाजता नवी दिल्लीहून रोमला रवाना होईल.
इटलीमध्ये अडकलेल्या भारतीयांना या विमानांना आणलं जाणार अहे.
याआधी, महिन्याच्या सुरुवातीला एअर इंडियानं...
सीमा सुरक्षा दलच्या कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमा सुरक्षा दलाच्या आणखी ८५ कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं आढळलं असून आतापर्यंत १५४ जणांना संसर्ग झाला आहे.सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी आज नवी दिल्ली इथं ही...
भारतीय रेल्वे स्थलांतरित कामगारांसाठी येत्या १० दिवसांत आणखी २ हजार ६०० रेल्वेगाड्या सोडणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वे स्थलांतरित कामगारांना आपापल्या घरी पोचवण्यासाठी येत्या १० दिवसांत आणखी २ हजार ६०० श्रमिक विशेष रेल्वेगाड्या सोडणार आहे. त्यातून ३६ लाख कामगारांना प्रवास करता...
१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात १८ वर्षावरील नागरिकांसाठी येत्या १ मे पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु होत असून, त्यासाठीची नावनोंदणी प्रक्रिया आज पासून सुरु होत आहे. देशातील लसीकरण...
सोन्याच्या दागिन्यावर हॉलमार्किंग करण्यास येत्या १५ जून पासून प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोन्याच्या दागिन्यावर हॉलमार्किंग करण्यास येत्या १५ जून पासून प्रारंभ होईल. कोविड महामरीमुळे या प्रक्रीयेला काहीसा उशीर झाला. या कामाच्या प्रगतीचा आढावा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष...
देशात काल कोरोनाचे ५८ हजार ९७ रुग्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या चोवीस तासात कोविडचे ५८ हजार ९७ नवे रुग्ण आढळले असून बाधासक्रीय रुग्णांची एकूण संख्या २ लाख १४ हजार झाली आहे. काल १५ हजार...









