निवडक श्रेणी वगळता ‘इमिग्रेशन चेक पोस्ट’द्वारे येणाऱ्या इतरांचे व्हिसा ३ मेपर्यंत रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ चा झालेला उद्रेक लक्षात घेवून केंद्रीय गृह मंत्रालयानं निवडक श्रेणी वगळता भारतामध्ये ‘इमिग्रेशन चेक पोस्ट’च्या माध्यमातून प्रवेश करणा-या अन्य सर्वांचे व्हिसा ३ मेपर्यंत...

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी आज नवी दिल्लीत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (एनआयओएस) च्या विविध उपक्रमांचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी आज नवी दिल्लीत  एनआयओएसच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. या बैठकीला  शालेय शिक्षण आणि  साक्षरता विभागाच्या सचिव  अनिता करवाल, शालेय...

केंद्रात नरेंद्र मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपा सेवा दिवस संपूर्ण देशभर साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला आज एकूण सात वर्ष आणि दुसऱ्या खेपेची दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, भाजपा आजचा हा दिवस संपूर्ण देशभर सेवा दिवस म्हणून साजरा...

महिलांच्या टी- टवेंटी अंतिम सामन्यात उद्या भारतीय महिलांचा मुकाबला ऑस्ट्रेलियाशी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय महिला संघ टी-२० विश्वचषक उंचावत इतिहास घडवण्यासाठी उत्सुक आहे. मेलर्बन इथं ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत असलेल्या अंतिम सामन्यात भारताचं पारडं जड आहे. भारतीय...

ओला-उबेर सारख्या कंपन्यां आता काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या भाड्याच्या तिपटीपर्यंत भाडे आकारणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओला-उबेर सारख्या कंपन्यांना गर्दीच्या वेळी कमाल भाडे आकारणीवर आता मर्यादा येणार आहे. काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या भाड्याच्या तिपटीपर्यंत भाडे आकारणी या कंपन्यांना करता येईल. यासंदर्भात नेमलेल्या खटुआ...

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचे पत्रक

नवी दिल्ली : केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण आणि न्यायाधिकरणाच्या देशभरातल्या खंडपीठांसमोर येणाऱ्या व्यक्तींच्या खटल्यांचे निराकरण करून त्यांचे समाधान करणे यासाठी न्यायाधिकरण आणि खंडपीठांनी नेहमीच सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. न्यायाधिकरणाकडून खटले निकाली...

कोविड १९ ची लस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :कोविड-१९ वरील लसीच्या उत्पादनाचं धोरण, लस निर्मितीत सुरू असलेली प्रगती, ही लस सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, आदी विषयांवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर...

आज आर्थिक अहवाल सादर होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं सुरुवात होत आहे. आज आर्थिक अहवाल आणि उद्या अर्थसंकल्प संसदेत मांडला जाईल. अधिवेशन सुरळीत व्हावं म्हणून काल...

लेखिका सई परांजपे यांना साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार

नवी दिल्ली : ज्येष्ठ सिनेअभिनेते नसीरूद्दीन शाह यांच्या ‘अँड देन वन डे’(And Then One Day)  या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका सई परांजपे यांना सन 2019 या वर्षाचा साहित्य...

नीट पुढे ढकलल्याची अफवा खोटी – केंद्र सरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय स्तरावरची पात्रता आणि प्रवेश परिक्षा अर्थात नीट पुढे ढकलल्याची अफवा खोटी असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. अशा प्रकारची सूचना समाजमाध्यमांवर फिरत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये...