देशभरात कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ६ हजार ७५० वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत काल ५ हजार ६११ एवढी, २४ तासातली सर्वाधिक वाढ नोंदली गेली. दिवसभरात १४० रुग्णांचा मृत्यू झाला. देशभरात सध्या १ लाख ६ हजार...
ऑलिम्पिक प्रशिक्षण शिबिरं मे महिन्याच्या अखेरीस सुरू करण्याचा क्रीडा मंत्रालयाचा विचार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी ऑलिम्पिक स्पर्धांसाठीची प्रशिक्षण शिबिरं मे महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरू करण्याचा क्रीडा मंत्रालयाचा विचार असल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी म्हटलं आहे. बेंगळुरू आणि पटियाळामध्ये...
भारताची कर-दहशतवादापासून कर-पारदर्शक व्यवस्थेकडे वाटचाल-पंतप्रधान
प्रामाणिक करदात्यांच्या प्रतिष्ठेचा सन्मान ही सर्वात मोठी सुधारणा
प्राप्तिकर अपिलीय न्यायाधिकरणाच्या कटक येथील शाखेच्या कार्यालय आणि निवासी संकुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ओदिशातील...
देशात कोरोनाप्रतिबंधक लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या १ कोटीच्या वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आतापर्यंत कोरोनाप्रतिबंधक लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या १ कोटीच्या वर गेली आहे.
अवघ्या महिनाभरात देशानं हा मैलाचा दगड पार केला आहे. काल देशभरात ६ लाख ५८...
निवडक श्रेणी वगळता ‘इमिग्रेशन चेक पोस्ट’द्वारे येणाऱ्या इतरांचे व्हिसा ३ मेपर्यंत रद्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ चा झालेला उद्रेक लक्षात घेवून केंद्रीय गृह मंत्रालयानं निवडक श्रेणी वगळता भारतामध्ये ‘इमिग्रेशन चेक पोस्ट’च्या माध्यमातून प्रवेश करणा-या अन्य सर्वांचे व्हिसा ३ मेपर्यंत...
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी आज नवी दिल्लीत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (एनआयओएस) च्या विविध उपक्रमांचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी आज नवी दिल्लीत एनआयओएसच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. या बैठकीला शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या सचिव अनिता करवाल, शालेय...
महिलांच्या टी- टवेंटी अंतिम सामन्यात उद्या भारतीय महिलांचा मुकाबला ऑस्ट्रेलियाशी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय महिला संघ टी-२० विश्वचषक उंचावत इतिहास घडवण्यासाठी उत्सुक आहे.
मेलर्बन इथं ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत असलेल्या अंतिम सामन्यात भारताचं पारडं जड आहे. भारतीय...
ओला-उबेर सारख्या कंपन्यां आता काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या भाड्याच्या तिपटीपर्यंत भाडे आकारणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओला-उबेर सारख्या कंपन्यांना गर्दीच्या वेळी कमाल भाडे आकारणीवर आता मर्यादा येणार आहे. काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या भाड्याच्या तिपटीपर्यंत भाडे आकारणी या कंपन्यांना करता येईल. यासंदर्भात नेमलेल्या खटुआ...
केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचे पत्रक
नवी दिल्ली : केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण आणि न्यायाधिकरणाच्या देशभरातल्या खंडपीठांसमोर येणाऱ्या व्यक्तींच्या खटल्यांचे निराकरण करून त्यांचे समाधान करणे यासाठी न्यायाधिकरण आणि खंडपीठांनी नेहमीच सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. न्यायाधिकरणाकडून खटले निकाली...
कोविड १९ ची लस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :कोविड-१९ वरील लसीच्या उत्पादनाचं धोरण, लस निर्मितीत सुरू असलेली प्रगती, ही लस सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, आदी विषयांवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर...









