नांदेड जिल्ह्यात अडकलेल्या ४०० शिख भावीकांचा दुसरा जत्था आपापल्या राज्यासाठी रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदी मुळे नांदेड जिल्ह्यातल्या सचखंड गुरूव्दारात पंजाब, हरियाणा आणि दिल्ली इथून आलेल्या ४०० शिख भावीकांच्या दुसऱ्या जत्थ्याची काल रात्री १३ बस मधून रवानगी करण्यात आली.
महिनाभरापासून...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून आत्मनिर्भर भारत अभियान आणि अभियानासाठी सुमारे २० लाख कोटी रुपयांच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत हे नवं अभियान आणि या अभियानासाठी सुमारे २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक योजनेची घोषणा केली. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा हा काळ...
किसान क्रेडिट कार्डला प्रोत्साहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत पीक कर्ज नसणाऱ्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान कार्ड योजनेअंतर्गत कर्ज पुरवठा केला जातो. मात्र चंद्रपुर जिल्ह्यात ५७ हजार ३७३ शेतकऱ्यांना अद्याप या...
देशाच्या आर्थिक तुटीसंदर्भात कोणतीही तडजोड नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार देशाच्या आर्थिक तुटीसंदर्भात कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सितारामन यांनी आज 'जन जन का बजेट २०२१' या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत हैदराबाद...
कोविड-19 च्या रुग्णाला केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळणार असल्याची बातमी खोटी – केंद्र सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 च्या रुग्णाला केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळणार असल्याची बातमी समाजमाध्यमात फिरत आहे, ती सर्वस्वी खोटी असल्याचं स्पष्टीकरण सरकारकडून करण्यात आलं आहे.
प्रत्येकी कोविड रुग्णामागे, प्रत्येक...
देशभरातल्या कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 47 लाखांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल 94 हजार 372 नवे कोरोनाग्रस्त आढळल्यानं देशभरातल्या कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता 47 लाखांवर गेली आहे. आरोग्य विभागान जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 37...
गोव्यातले काजू बोंडू खरेदीदार सिंधुदुर्गाच्या सीमेलगत येऊ लागले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोव्यातले काजू बोंडू खरेदीदार कालपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेलगत दोडामार्ग तालुक्यात येऊ लागले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवहार ठप्प झाल्यानं शेतकऱ्यांनी गोळा केलेले काजू बोंडू पडून...
प्रधानमंत्री करणार देशातल्या पहिल्या चालक विरहित मेट्रो गाडीचं उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या देशातल्या पहिल्या चालक विरहित मेट्रो गाडीचं व्हिडीओ कॉन्फेरेंसिंगच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत.
नवी दिल्ली इथल्या मॅजेंटा मेट्रो मार्गावर सुरु होणाऱ्या या गाडी...
आंध्र प्रदेशात खासगी कंपनीत वायू गळतीनं ११ लोकांचा मृत्यू, २०० अत्यवस्थ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंध्रप्रदेशात विशाखापट्टणममध्ये एका प्लास्टिक कंपनीत झालेल्या विषारी वायू गळतीमुळे ११ लोक मरण पावले. तर सुमारे दोनशेहुन अधिक अत्यवस्थ असल्यानं, त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे.
वायू गळतीमुळे...
ऑलिंपिक खेळाडूंना मिळणार ६ कोटी रुपये
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या हरियाणतल्या खेळाडूवर ६ कोटी रुपये देण्याचा निर्णय हरियाणा सरकारने घेतला आहे.आशियाई क्रिडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिकणाऱ्या प्रत्येकी ३ कोटी रुपये...









