एयरथिंग मास्टर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या ग्रँडमास्टर आर. प्रगनानन्दाह याच्याकडून जगज्जेता मेगनस कार्लसनचा पराभव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एयरथिंग मास्टर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रगनानन्दा् यानं जगज्जेता बुद्धिबळपटू मेगनस कार्लसनचा पराभव केला. प्रगनानन्दा् यांनी काळ्या मोहरांसह खेळत ३९ चालींमध्ये कार्लसनवर मात केली. या...

हिंद -प्रशांत क्षेत्रातील देशांना भेडसावणाऱ्या समस्या युरोपपर्यंतही पोहोचू शकतात – परराष्ट्र व्यवहार मंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंद -प्रशांत महासागर क्षेत्रातील देशांना भेडसावणाऱ्या समस्या युरोपपर्यंतही पोहोचू शकतात. अंतरामुळे समस्या मर्यादित क्षेत्रालाच भेडसावतील अशी आता स्थिती नाही, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस...

ग्राहक येण्याची वाट न पाहता बँकांनी त्यांच्यापर्यंत जावं असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकांनी ग्राहक येण्याची वाट न पाहता त्यांच्यापर्यंत जावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. बँकांच्या कर्जपुरवठ्याविषय नवीदिल्ली इथे झालेल्या एका परिषदेच्या समारोप समारंभात...

सीमाभागात जोपर्यंत शांतता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत चीनबरोबरचे संबंध गुंतागुंतीचे राहणार – हर्ष वर्धन...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  सीमाभागात जोपर्यंत शांतता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत चीनबरोबरचे संबंध गुंतागुंतीचे राहणार असून दोन्ही देशात द्विपक्षीय संबंध सामान्य असू शकत नाहीत असे मत परराष्ट्र सचिव हर्ष...

डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे दोन्ही देशातले मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होतील...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे या दोन्ही देशातले मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होतील, असं भारत-अमेरिका संबंधीच्या अभ्यासक निकी हेली...

देशात आतापर्यंत ४२ कोटी ७५ लाखापेक्षा अधिक जणांचे लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत ४२ कोटी ७५ लाखापेक्षा अधिक कोविड लशीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.जवळजवळ ३९ लाख मात्रा काल विविध राज्यांना पाठवण्यात आल्या आहेत.देशात काल १८ लाखापेक्षा...

देशात आतापर्यंत सुमारे ९५ कोटी ५० लाख लाभार्थ्यांना मिळाली कोरोना प्रतिबंधक लशीची मात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेत देशभरात आज दुपारी अडीच वाजेपर्यंत कोविड १९ प्रतिबंधक लसींच्या एकूण ९५ कोटी ४९ लाख ८ हजार ९५ लस मात्रा दिल्या...

खेळाडूंना विविध सवलती देण्यासाठी सरकारनं एका समितीची नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या खेळाडूंना विविध सवलती देण्यासाठी सरकारनं एका समितीची नियुक्ती केली आहे. या खेळाडूंना सराव, आंतरराष्ट्रीय स्पर्धेतला सहभाग यासाठी किती रजा द्यावी, परिविक्षा...

परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ.एस.जयशंकर आज बांग्लादेशच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर आज बांग्लादेश दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि परराष्ट्र मंत्री डॉ. ए. के. अब्दुल मोमेन...

देशातल्या १५ ते १८ वयोगटातल्या निम्म्याहून पात्र लाभार्थ्यांना मिळाली कोरोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १५ ते १८ वयोगटातल्या मुलांच्या लसीकरण मोहिमेला मिळत असलेला उत्तम प्रतिसाद पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.  प्रत्येकानं लसीकरण करून घेणं आणि...