जमिनीचा आकार लक्षात न घेता सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना पीएम-किसान योजना लागू

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत सर्व शेतकऱ्यांना पीएम-किसान योजना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांना दिलेल्या प्रमुख आश्वासनाची पंतप्रधान मोदी यांच्याकडून पूर्तता आता 14.5 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...

देशातल्या १५ ते १८ वयोगटातल्या निम्म्याहून पात्र लाभार्थ्यांना मिळाली कोरोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १५ ते १८ वयोगटातल्या मुलांच्या लसीकरण मोहिमेला मिळत असलेला उत्तम प्रतिसाद पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.  प्रत्येकानं लसीकरण करून घेणं आणि...

लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांच्या खर्चाच्या मर्यादेत १० टक्क्यानं वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा १० टक्क्यानं वाढवायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय विधी मंत्रालयानं यासंदर्भातली अधिसूचना आज जारी केली. कोविड १९...

देशात आतापर्यंत सुमारे ९५ कोटी ५० लाख लाभार्थ्यांना मिळाली कोरोना प्रतिबंधक लशीची मात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेत देशभरात आज दुपारी अडीच वाजेपर्यंत कोविड १९ प्रतिबंधक लसींच्या एकूण ९५ कोटी ४९ लाख ८ हजार ९५ लस मात्रा दिल्या...

ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहरी यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचं काल मध्यरात्रीच्या सुमाराला निधन झालं. ते ६९ वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून  मुंबईतल्या जुहूच्या क्रिटी केअर रूग्णालयात...

आयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचा आदर मात्र निकालानं समाधान नाही – ऑल इंडिया मुस्लीम...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं आम्ही आदर करतो, मात्र या निकालानं आमचं समाधान झालेलं नाही, अशी प्रतिक्रिया ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानं दिली आहे. या...

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांची अंतिम तारीख वाढवण्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची भारतीय वैद्यक परिषदेला विनंती

नवी दिल्ली : विविध राज्यात सुरु असलेल्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांची अंतिम तारीख वाढवावी अशी विनंती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने भारतीय वैद्यक परिषदेला केली आहे. ही तारीख 18...

खादी आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड होण्याकरिता सरकारने उचलली विविध पावले

नवी दिल्ली : खादी आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड होण्याकरिता भारत सरकारने विविध पावले उचलली आहेत. खादीच्या अस्सलतेच्या हमीसाठी भारत सरकारने ‘खादी मार्क’ अधिसूचित केला आहे. परदेशात व्यवसाय पोहोचवण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग...

खेळाडूंना विविध सवलती देण्यासाठी सरकारनं एका समितीची नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या खेळाडूंना विविध सवलती देण्यासाठी सरकारनं एका समितीची नियुक्ती केली आहे. या खेळाडूंना सराव, आंतरराष्ट्रीय स्पर्धेतला सहभाग यासाठी किती रजा द्यावी, परिविक्षा...

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरणात १८२ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशानं कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १८२ कोटीपेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. त्यात ८२ कोटी २५ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा मिळाल्या आहेत, तर...