शहीद दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री अस्लम शेख यांच्याकडून अभिवादन
मुंबई : शहीद दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम रमजान अली शेख यांनी मंत्रालयात शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी...
प्रधानमंत्री २८ जून रोजी ‘मन की बात ’या कार्यक्रमातून देशवासियांशी साधणार संवाद
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,‘मन की बात ’या आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून येत्या २८ जून रोजी देशवासियांशी संवाद साधणार आहेत.
कोविड-१९ चा सामना करण्यासह अन्य विषयांवर सांगण्यासारख्या नव्या कल्पना,...
कोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातल्या 11 महानगरपालिकांनी आरोग्य सुविधा मजबूत कराव्यात, असे केंद्रसरकारचे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातल्या ११ महानगरपालिकांनी पुढील २ महिने कोविड-१९ चा बंदोबस्त करता येईल, या दृष्टीनं आरोग्य क्षेत्राच्या पायाभूत सुविधा मजबूत कराव्यात, असे...
टोकियो पॅरालिंपिक्सची सांगता, भारतीय खेळांडूना १९ पदकं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो पॅरालम्पिक्स स्पर्धांचा काल समारोप झाला. समारोप समारंभात नेमबाज अवनी लेखरा हिनं ध्वज वाहकाचा बहुमान मिळवला. पॅरालिंपिक्समध्ये यंदा १६३ देशांच्या सुमारे साडेचार हजार खेळाडूंनी २२...
हंदवाडा इथे शहीद झालेले सैनिक आणि सुरक्षा दल जवानांना पंतप्रधानांकडून श्रद्धांजली
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर मधे शहीद झालेल्या शूर सैनिक आणि सुरक्षा दल जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
हंदवाडा इथे शहीद झालेल्या आपल्या शूर सैनिक आणि सुरक्षा दल...
कुठल्याही अँप वर सरकारने बंदी घातलेली नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इलेक्ट्रॉनिक तसंच माहिती तंत्रज्ञान मंत्रालयान काही अँप प्रतिबंधित केल्याचा राष्ट्रीय माहितीशास्त्र केंद्राकडून प्रसारित झालेला कथित आदेश बनावट असल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे.
मंत्रालयानं अथवा राष्ट्रीय माहितीशास्त्र...
आयसीसीआरतर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयसीसीआर अर्थात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेनं कोरोना विषाणूविरोधात एकत्रितरित्या देत असलेला लढा याविषयावर आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे.
सर्व नवीन आणि व्यावसायिक चित्रकारांसाठी ही स्पर्धा...
भारतीय रिझर्व्ह बँकेने परदेशी चलन बाजारात डॉलर्सच्या उपलब्धीकरता खरेदी-विक्री केली जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकन डॉलर्सची जगभरातली बाजार उपलब्धता लक्षात घेता भारतीय रिझर्व्ह बँकेनं सहा महिन्यांच्या कालावधीसाठी परदेशी चलन बाजारात डॉलर्सच्या उपलब्धीकरता खरेदी-विक्री जाहीर केली आहे.
त्यानुसार सोमवारी रिझर्व्ह बँकेतर्फे...
देशात कोविडचे २ हजार १५८ रुग्ण बरे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल कोविड १९ चे २ हजार ६८५ नवे रुग्ण आढळले तर २ हजार १५८ रुग्ण बरे झाले. या कालावधीत देशात ३३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू...
संचारबंदीचा कालावधी वाढवण्याचा कोणताही विचार नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, देशात लागू असलेल्या संचारबंदीचा कालावधी वाढवण्याचा कोणताही विचार नाही असं आज कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी स्पष्ट केलं.
संचारबंदीचा कालावधी...









