येत्या सोमवारपासून ७१ अनारक्षित मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेगाड्या सुरू करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या सोमवारपासून ७१ अनारक्षित मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला आहे. या गाड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होईल, असा...
आज पासून दोन नोव्हेंबरपर्यंत दक्षता सप्ताह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज पासून दोन नोव्हेंबरपर्यंत राष्ट्रीय दक्षता सप्ताह पाळण्यात येणार आहे. दक्ष भारत समृद्ध भारत ही यावर्षीची संकल्पना आहे. नवी दिल्लीतल्या केंद्रीय दक्षता आयुक्तालयात, केंद्रीय...
कांद्यावरची निर्यात बंदी १ जानेवारीपासून मागे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांद्यावरची निर्यात बंदी येत्या १ जानेवारीपासून मागे घेण्यात येणार आहे.
विदेश व्यापार विभागाच्या महासंचालकांनी काल याबाबत एक अधिसूचना जारी करत, एक जानेवारीपासून कांदा निर्यातीला परवानगी दिली...
कोरोना संसर्गित गरीबांवर सर्व उपचार होणार मोफत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या देशातल्या गरीबांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. देशातल्या ५० कोटींहून अधिक गरीबांना याचा लाभ मिळू शकेल. या अंतर्गत सर्व...
देशभरात लागू केलेली टाळेबंदी दोन आठवड्यांसाठी वाढली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू केलेली टाळेबंदी ४ मेपासून आणखी दोन आठवड्यांसाठी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असल्याचं वृत्तकेंद्रीय गृहमंत्रालयाच्या हवाल्यानं पीटीआयनं दिलं आहे.
खोट्या बातम्या थांबवण्यासाठी गृहमंत्रालय तयार करणार वेबसाइट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खोट्या बातम्यांचा प्रसार थांबवण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत.
केंद्रशासन या कामासाठी एक वेबसाईट बनवणार असून यामुळे खोट्या...
अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ५९ हजार कोटी रूपयांच्या शिष्यवृत्ती योजनेस केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चित्रपट विभाग, चित्रपट महोत्सव संचालनालय, भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, भारतीय बाल चित्रपट संस्था यांचं राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळात विलिनीकरण करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली आहे....
संत रविदास जयंती देशभर उत्साहात होतेय साजरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थोर संत गरु रविदास यांची आज जयंती. गरु रविदास यांच्या जयंती निमीत्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित...
देशभर ७२वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :आज देशभर ७२वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. राजधानी नवी दिल्लीत राजपथ इथं, आज प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा झाला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संचलन करणाऱ्या...
केंद्र सरकारनं राज्यांना योग्य आर्थिक सहाय्य करावं – शरद पवार यांची मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं राज्यांना योग्य आर्थिक सहाय्य करावं अशी मागणी राज्यसभा सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र...









