देशभरात लागू केलेली टाळेबंदी दोन आठवड्यांसाठी वाढली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू केलेली टाळेबंदी ४ मेपासून आणखी दोन आठवड्यांसाठी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असल्याचं वृत्तकेंद्रीय गृहमंत्रालयाच्या हवाल्यानं पीटीआयनं दिलं आहे.
खोट्या बातम्या थांबवण्यासाठी गृहमंत्रालय तयार करणार वेबसाइट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खोट्या बातम्यांचा प्रसार थांबवण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत.
केंद्रशासन या कामासाठी एक वेबसाईट बनवणार असून यामुळे खोट्या...
अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ५९ हजार कोटी रूपयांच्या शिष्यवृत्ती योजनेस केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चित्रपट विभाग, चित्रपट महोत्सव संचालनालय, भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, भारतीय बाल चित्रपट संस्था यांचं राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळात विलिनीकरण करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली आहे....
संत रविदास जयंती देशभर उत्साहात होतेय साजरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थोर संत गरु रविदास यांची आज जयंती. गरु रविदास यांच्या जयंती निमीत्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित...
देशभर ७२वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :आज देशभर ७२वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. राजधानी नवी दिल्लीत राजपथ इथं, आज प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा झाला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संचलन करणाऱ्या...
संविधान वाचवण्याची मागणी करत सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत राजघाटावर सत्याग्रह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संविधान वाचवण्याची मागणी करत काँग्रेसनं सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत राजघाटावर सत्याग्रह सुरु केला.
माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रियंका गांधी, गुलाम नबी...
संरक्षण सामुग्रीबाबत आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण सामुग्रीबाबत आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. संरक्षण क्षेत्रात देश स्वयंपूर्ण व्हावा यासाठी स्वदेशी संरक्षण उत्पादनांचं संशोधन, आरेखन,...
राजधानी दिल्लीसह देशाच्या विविध भागात उष्णतेची लाट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजधानी दिल्लीसह देशाच्या विविध भागात सध्या उष्णतेची लाट आहे. यंदाच्या मोसमात सरासरीपेक्षा आठ अंशांनी दिल्लीतलं तापमान अधिक असून काल ४० पूर्णांक १ शतांश सेल्सिअस इतक्या कमाल...
राज्यातील वीज दर सरासरी ७ टक्के कमी केला – डॉ. नितीन राऊत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या तीनही वीज कंपन्या आणि वीज नियामक आयोगामध्ये समन्वय साधून वीजदर कमी करायच्या निर्णयामुळे राज्यात उद्योग आणि व्यवसाय वाढीसाठी मोठा हातभार लागणार असल्याचा विश्वास ऊर्जामंत्री...
स्टँड अप इंडिया या योजने अंतर्गत केंद्राने आतापर्यंत वितरित केले २५,५८६ कोटी रुपये
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्टँड अप इंडिया या योजनेच्या अंतर्गत ५ वर्षात १,१४,३२२ घटकांना २५,५८६ कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. उद्या या योजनेला पाच वर्ष पूर्ण होत...









