डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी दृष्टा समाज सुधारक, शिक्षणतज्ञ, विचारी न्यायशास्त्री, विद्वान...
भारतीय वंशाच्या दोन वैज्ञानिकांना अमेरिकेचे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय वंशाच्या दोन वैज्ञानिकांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या हस्ते काल राष्ट्रीय तंत्रज्ञान आणि नवोन्मेष पदकाने सन्मानित करण्यात आलं. अमेरिकेत व्हाईट हाऊस मध्ये पुरस्कार सोहळ्यात...
एअर इंडिया कोणी विकत घेतली नाही तर कायमची बंद करणार; मोदी सरकारचा खुलासा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारी विमान कंपनी असणाऱ्या एअर इंडियाला टाळं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कंपनीचे खासगीकरण झाले नाही तर कंपनी बंद करण्याची सरकारची तयारी आहे असं...
वाहनांशी निगडीत सर्व कागदपत्रांची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाहन धारकांना आणि निगडीत क्षेत्रात काम करणाऱ्यांना दिलासा देणारी घोषणा आज केंद्र सरकारने केली. लॉकडाऊनच्या काळात मुदत संपलेली किंवा मुदत संपणारी वाहनांशी निगडीत सर्व कागदपत्रांची...
वंदे भारत मोहिमेच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यांमधे १०५० विमान उड्डाणं करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोव्हीड काळात परदेशात अडकलेल्या भारतीयांना हवाईमार्गे मायदेशी आणण्यासाठी, वंदे भारत मोहिमेच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यांमधे, एअर इंडिया ३००, तर खाजगी विमान कंपन्या ७५० विमान उड्डाणं...
प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे गरीबांचं स्वप्नातलं घर प्रत्यक्षात येत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री आवास योजनेच्या उत्तरप्रदेशातल्या लाभार्थींसाठी सुमारे दोन हजार 691 कोटी रुपयांचा निधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वितरित केला. ग्रामीण विभागाअंतर्गत सुमारे...
भारतीय हवाई दलाच्या मिग-29 (यूपीजी) विमानाला अपघात
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या मिग-29 विमानाला आज सकाळी (दि.8 मे,2020) पावणे अकरा वाजता अपघात झाला. जालंधरनजिकच्या हवाई तळावरून प्रशिक्षण मोहिमेसाठी या विमानाचे उड्डाण करण्यात आले होते, त्यावेळीच हा अपघात झाला. या...
देशात एकाच दिवशी ८ हजारापेक्षा जास्त कोरोनाबाधित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोना संसर्ग झालेले ८ हजार ३८० नवे रुग्ण आढळले तर १९३ रुग्णांचा मृत्यू झाला. कोविड-१९ मधून बरे...
सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेला पुरेसा धान्यपुरवठा करण्यासाठी रेल्वेची गतवर्षीपेक्षा दुप्पट धान्यवाहतूक
नवी दिल्ली : कोविड-19 प्रकोपादरम्यान देशभरातील लॉकडाउनच्या काळात धान्यासारख्या अत्यावश्यक गरजेच्या पुरवठ्यात खंड पडू नये म्हणून रेल्वेची मालवाहतूक सेवा पुर्णपणे कार्यरत आहे.
भारतीय नागरिकांचे स्वयंपाकघर सुरळीत चालावे म्हणून 17 एप्रिल...
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १३ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १३ शतांश टक्क्यावर पोचला आहे. देशभरात काल १७ हजार ८२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले,...









